शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“समाज काय म्हणेल….” म्हणून दत्तूच्या घरात मान्य न्हवत लव्हमॅरेज! वाचा तरीही कस जुळलं या दोघांचं नातं

सौरभ जाधवby सौरभ जाधव
जून 7, 2023 | 10:05 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Dattu More Wife Information

Dattu More Wife Information

हल्ली सगळीकडे लग्नाचा ट्रेंड सुरु आहे. लग्नाचा हा ट्रेंड पाहायला मिळतोय आपापल्या आवडत्या कलाकारांमध्ये. एक लग्न असच चर्चेत आहे ते म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम दत्तू मोरे याचं. काही दिवसांपूर्वी अचानक सोशल मीडियावर दत्तूच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ वायरल होऊ लागले. आणि सगळ्यांना एक सुखद आनंद मिळाला.(Dattu More Wife Information)

दत्तू ने कोणताही गाजावाजा न करता त्याच लग्न आटोपलं अशा कमेंट्स ही प्रेक्षकांनी वायरल झालेल्या पोस्ट्स वर केल्या. अचानक झालेलं लग्न? कुठे मिळाली दत्तूला त्याची ड्रीम गर्ल? कस झालं लग्न? या साऱ्या गोष्टींचा खुलासा दत्तू ने आणि त्याची बायको स्वातीने इट्स मज्जाच्या खास केळवणच्या भागात केला आहे.(Dattu More Wife Information)

दत्तूने इट्स मज्जाच्या या विशेष मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. दत्तूला घरातून लागणीची परवानगी मिळाली का असं विचारलं असता दत्तू ने सांगितलं आपल्या कडे सामान्य घरातून प्रेमप्रकरणाला विरोध होतो तसाच मला ही झाला असं दत्तू ने सांगितलं. पुढे दत्तू म्हणाला कि आधी आई ने खूप विरोध केला त्यामुळे वडीलां पर्यंत ही गोष्ट गेलीच नाही. लग्नाच्या फक्त १० दिवस आधी दत्तू ने वडिलांना सांगितलं.
दत्तूच्या घरातून विरोध असला तरीही दत्तूची पत्नी स्वातीच्या घरातून या लग्नाला पाठिंबा मिळाला.

पाहा काय करतात मिसेस.मोरे…(Dattu More Wife Information)


दत्तूची पत्नी स्वाती हे पेशाने डॉक्टर आहे आणि वाशीम येथे तीच स्वतःच किलींक देखील आहे. एका मित्राच्या मार्फत दत्तू आणि स्वातीची ओळख झाली आणि त्या नंतर दोघांमध्ये मैत्री वाढत गेली. आणि त्या मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं.

Tags: dattu moredattu more familydattu more mhjdattu more weddingdattu more wifedattu more wife information
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Arundhati Aashotosh Honymoon

अरुंधती-आशुतोष जाणार हनिमूनला ?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.