लहानपणी आजीच्या खुशीत बसून महाभारत, रामायण इतिहासातील अनेक गोष्टी आपण ऐकल्याचं असतील. जसा जसा काळ सरकत गेला. तशा या गोष्टी आपण नाटक, चित्रपटांमध्ये पाहायला लागलो. हनुमंतरायांनी आणलेला पर्वत, लंका दहन, कृष्ण भगवंतांच्या लीला किंवा महाभारतातील कौरव पांडव यांच्या मध्ये रंगलेला द्वित खेळाचा सामना अशा अनेक घटनांवर नाटकं आधीच्या काळात गावागावात यात्रांमध्ये सादर केली जायची. दिवसभर रानात थकून आलेला शेतकरी कुटुंब सहित या नाटकांचा आनंद घेऊन खुश व्हायचा.(Dada Kondke accident story)

प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू, आणि ज्ञानात भर टाकण्याचं हे संमिश्रकाम चोख पार पाडत होते अभिनेते दादा कोंडके आणि त्यांचे सवंगडी. अनेक नाटकांच्या कमल निर्मती नंतर दादांनी आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. सोंगाड्या या बहुचर्चित चित्रपटाच्या निर्मितीस सुरूवात झाली. शूटिंगदरम्यान दादानं सोबत चालू सीन मध्ये अपघात घडला तरीही त्यांना त्याच भान न्हवतं याबद्दल दादांचा सहवास लाभलेल्या एका खास व्यक्तीने हा किस्सा लिहून ठेवला आहे.
त्यांचा तो सीन चित्रपटात कमाल गाजला. तर चित्रपटाचं शूटिंग चालू असताना चित्रपटात लोकनाट्य चालू आहे असं दाखवायचं सीन होता द्रौपदी वस्त्रहरणाचा सीन चालू होता ज्या मध्ये पण तिला सोडवायला येणार कृष्ण हे साकारणारा अभिनेता दारू पिऊन कुठे तरी पडला होता असं दादा म्हणाले द्रौपदीच वस्त्रहरण होण्याआधी मला गेलं पाहिजे म्हणून त्यांनी ऐनवेळी एन्ट्री घेतली वस्त्रहरणाचा सीन दादा नि उत्सहात भिमाच्या हातातून गदा घेऊन गरा गरा फिरवली, रंगमंचावर सगळे सैरावरा पळू लागेल एकच गोंधळ उडाला आणि त्याच नादात दादांचीच गदा दादांच्याच डोक्याला गर्रकन लागली आणि भळाभळा रक्त येऊ लागलं पण दादांना आनंद होता तो सीन ओके झाल्याचा. दादांच्या जखमेवर उपचार झाले लोकांनी त्यांना विचारलं दादा जखम बरी आहे का आता दादांनी सांगितलं ती जाऊद्या हो तुम्ही सीन बघा पडद्यावर फक्त.
हे देखील वाचा – कोणतही काम पाहिलं नसताना ‘किती पैसे घेणार? जेव्हा दादा कोंडके मामांना हा प्रश्न विचारतात….
सिल्वर जुबली = दादा कोंडके(Dada Kondke accident story)
सोंगाड्या, पांडू हवालदार सिल्वर जुबली सिनेमे म्हणजे दादाच हे जणू त्याकाळी समीकरणच झालं होत. त्यामुळे दादा कोंडके यांच्या सोबतच प्रत्येक माणूस आज ही तळमळीने चित्रपट बनवणार कोण होत असं विचारलं कि क्षणाचा ही विलंब न करता दादा कोंडके हे नाव सांगून मोकळा होतो. दादा कोंडके हे कलाकार म्हणून उत्तम होतेच पण त्यांचा तोच करारीपण त्यांच्या रोजच्या राहणीमानात देखील होता आणि प्रेक्षकांना तो करारीपणा देखील आवडायचा. दादा कोणाकडे यांनी इच्छा माझी पुरी करा, खण खणपुरचा राजा अशी अनेक नाटकं गाजवली तर आंधळा मारतो डोळा, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या, असे अनेक चित्रपट आजही दादांसाठी ओळखले जातात.(Dada Kondke accident story)
कलेची आवड अशी असावी ऍक्शन सीन खरा असो किंवा खोटा प्रेक्षकांना काय दाखवयाच्या हे एकदा दिगदर्शकांच्या नजरेतल अभिनेत्यानं ओळखलं कि चित्रपट हिट झालाच म्हणून समजा.