रविवार, जून 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मायराच्या शाळेचं काय?असा प्रश्न चाहत्यांना पडला होता -आई-वडिलांनी दिलं उत्तर

Darshana Shingadeby Darshana Shingade
जुलै 11, 2023 | 2:38 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
mayra vaikul

mayra vaikul

सध्या एकपेक्षा एक अनेक बालकलाकार सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करत आहेत.काही कलाकार तर सिनेसृष्टीमध्ये येण्यापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लाडके झाले होते. आता तीच बच्चेकंपनी मालिकांच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.या बालकलाकारांमध्ये एक नाव नक्कीच आवर्जून घेतलं जात ती म्हणजे मायरा वैकुल. मायरा सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचली.(mayra vaikul )

त्यांनंतर माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून परीच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेमुळे अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या जोडीला जितकं प्रेम मिळालं तितकंच प्रेम मायराला देखील मिळालं. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला प्रेम मिळण्याचं मायरा ही देखील महत्वाचं कारण होत.मायराचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.प्रेक्षकांना त्याच्या लाडक्या कलाकारांविषयी अनेक गोष्टी जाणून घेण्याची कायमच उत्सुकता असते.

पाहा काय म्हणाले मायराचे आई-वडिल? (mayra vaikul)

बालकलाकार म्हंटल की हा प्रश्न कायमच पडतो की, शूट आणि शाळा ही तारेवरची कसरत मुलं कशी सांभाळतात, त्यामुळे मायराच्या शाळेचं काय हा प्रश्न बऱ्याचदा विचारला होता, यावर मायराच्या आई बाबांनी आता उत्तर दिलं आहे ते म्हणाले,मायराची शाळा बदलली आहे आणि तिची नवीन शाळा २० जुलैला सुरु होणार आहे.शाळा बदल्यामुळे मायराला मोठी सुट्टी मिळाली आहे.आणि तिच्या या सुट्टीनुसार आम्ही तीच शूट शेड्युल केलं आहे.

photo credit : goole

पालक म्हणून शूटमध्ये देखील तिची शाळा मिस होऊ नये याची आम्ही काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो.माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या वेळी मायरा नर्सरी मध्ये तेव्हा तिची शाळा ऑनलाईन होती, ते लेक्चर अभ्यास ती सेटवर करायची त्यानंतर शाळा सुरु झाल्या वर ती संध्याकाळी शूट साठी जायची तर शूट याबरोबर तिची शाळा,तिची तब्येत आणि तिच्या वयात तिने जे सर्व तिने केलं पाहिजे ते तिला करायला मिळावं याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. तसेच सध्या मायाराची अभिनेत्री स्नेहा वाघ सोबत नीरजा नावाची हिंदी मालिका सुरु आहे.

हे देखील वाचा : पावनखिंडच यश ठरलं घराचं निमित्त-ही आहे अभिनेते अजय पुरकर यांच्या घराची गोष्ट

Tags: mayra vaikulmayra vaikul lifestylemayra vaikul schoolmyra vaikulmyra vaikul and prarthana beheremyra vaikul chala hawa yeu dyamyra vaikul dancemyra vaikul familymyra vaikul fansmyra vaikul filmmyra vaikul interviewmyra vaikul lifestylemyra vaikul mommyra vaikul moviemyra vaikul new songmyra vaikul reelsmyra vaikul schoolmyra vaikul serialmyra vaikul serialsmyra vaikul shortsmyra vaikul tiktok videomyra vaikul video
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
ashvini mahangde serial

मालिकेने घेतला निरोप -अभिनेत्री अश्विनी महांगडेने केला खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.