शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या १० वर्षांनी सुप्रसिद्ध जोडपं होणार आई-बाबा, फोटो शेअर करत दाखविली झलक, अभिनेत्री ‘या’ महिन्यात देणार बाळाला जन्म

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 19, 2026 | 12:58 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
divyanka tripathi news

लग्नाच्या १० वर्षांनी सुप्रसिद्ध जोडपं होणार आई-बाबा, फोटो शेअर करत दाखविली झलक, अभिनेत्री 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म

divyanka tripathi news : दिव्यांका त्रिपाठी तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यामुळे लोकांच्या मनावर राज्य करते. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. खरं तर, लग्नाच्या १० वर्षांनंतर ही अभिनेत्री आई होणार आहे. रिपोर्टनुसार, दिव्यांका आणि तिचा पती विवेक दहिया देखील डोहाळ जेवणाच्या तयारीत व्यस्त आहे. दिव्यांकाच्या डिलिव्हरीच्या तारखेबद्दल बोलायचे झाले तर ती जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीस असल्याचे सांगण्यात आले. पण, आता दिव्यांका त्रिपाठीनेच या सर्व प्रकरणावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, विकी लालवानीशी बोलताना तिने प्रेग्नेंसीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विक्की लालवानीला दिलेल्या मुलाखतीत दिव्यांकाने सांगितले आहे की, प्रेग्नेंसीची बातमी सहा महिने लपवण्यात ती यशस्वी झाली होती. तिने सांगितले की या काळात ती बाहेरही गेली नाही.

विक्की लालवानीशी बोलताना दिव्यांका म्हणाली, “जूनच्या मध्यात ती बाळाला जन्म देणार आहे. विवेक आणि मला आता बाळ हवे होते, आम्ही प्रयत्न केले आणि ते घडले. आम्ही धन्य झालो. आमचे पालक खूप आनंदी आहेत. मी आधी विवेकला याबद्दल सांगितले आणि नंतर पालकांना याची माहिती दिली. आम्हाला मुलगा असो वा मुलगी, आम्ही दोघांमध्ये आनंदी आहोत. आणि हो, मला म्हणायचे आहे की आम्ही ते सहा महिने लपवू शकलो. मी क्वचितच बाहेर गेले . बाळाची खरेदी अजून सुरु झालेली नाही, पण लवकरच सुरु होईल”.

आणखी वाचा – ‘सालबर्डी’ गाण्यातील गोंधळाची चर्चा, गश्मीर महाजनीचं अंगावर शहारे आणणारं हे गाणं, आशिष पाटीलच्या नृत्यदिग्दर्शनाचं कौतुक

View this post on Instagram

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya)

दिव्यांकाने सांगितले की, विवेक एका कार्यक्रमासाठी बाहेर गेला होता, त्यानंतर काही मित्रांनी विचारले की, दिव्यांका बऱ्याच दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसली नाही. दिव्यांका म्हणाली, “मला वाटते की हे सर्व तिथून सुरु झाले आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या. डिलिव्हरी फक्त मुंबईत होईल. आम्ही अजून कोणत्याही नावाचा विचार केलेला नाही, पण मुलगा असेल की मुलगी याचा अंदाज दोन्ही घरच्यांनी बांधायला सुरुवात केली आहे आणि खूप मजाही आहे”.

Tags: Divyanka tripathiPregnancy Newsvivek dahiya
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Marathi actor buy new car

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्याने घेतली नवी गाडी; व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.