गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्याने घेतली नवी गाडी; व्हिडीओ समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 20, 2026 | 9:47 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor buy new car

'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्याने घेतली नवी गाडी

Marathi actor buy new car : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता निखिल चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्याने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ‘लागिरं झालं जी’ या मालिकेमुळे निखिल घराघरात पोहोचला. विक्रम राऊत (विक्या) या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. मुख्य नायक नसतानाही त्याची भूमिका प्रचंड गाजली. त्यानंतर ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत त्याने साकारलेला राजवीर सूर्यवंशी प्रेक्षकांना विशेष आवडला. विविध माध्यमांतून तो सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

याच दरम्यान, गुढीपाडव्याच्या निमित्ताने निखिलने एक मोठी वैयक्तिक उपलब्धी गाठली आहे. त्याने आपल्या कुटुंबासोबत नवीन आलिशान कार खरेदी केली. Tata Harrier ही त्याची ड्रीम कार असून तिच्या खरेदीचा खास व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला. “नवीन वर्षाची नवीन सुरुवात” असे म्हणत त्याने चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या. या गाडीची किंमत साधारण १५ लाख ते २५.४ लाख रुपयांच्या दरम्यान असून ही एक प्रीमियम एसयूव्ही आहे. आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाणारी ही कार पाच जणांसाठी योग्य आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या १० वर्षांनी सुप्रसिद्ध जोडपं होणार आई-बाबा, फोटो शेअर करत दाखविली झलक, अभिनेत्री ‘या’ महिन्यात देणार बाळाला जन्म

View this post on Instagram

A post shared by Nikkhhil Chavaan (@nikkhhil_29)

निखिलने ही आनंदाची बातमी शेअर करताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. प्राजक्ता गायकवाड, प्रथमेश परब, माधुरी पवार यांसह अनेक कलाकारांनी त्याचे अभिनंदन केले. एकूणच, गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी निखिल चव्हाणने आपल्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, चाहत्यांसाठी ही बातमी आनंदाची ठरली आहे.

आणखी वाचा – “त्यादिवशी मी Antilia कडे बघत होते”, अंकिता वालावलकरने मुंबईत घेतलं नवं घर, फोटो दाखवत म्हणाली, “Risk…”

Tags: marathi actorMarathi actor buy new carmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
bharti singh reveal son kaaju face

भारती सिंहचा लेक दिसतो इतका क्युट, पहिल्यांदाच दाखवला चेहरा, हुबेहूब…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.