बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

करण जौहरच्या मांडीवर बसली होती मलायका अरोरा, अभिनेत्रीच्या प्रायव्हेट पार्टविषयी त्याने लगेचच भाष्य केलं अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 16, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
malayka arora on karan johar

चालू शोमध्ये मलायका करण जोहरच्या मांडीवर बसली

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. अभिनय, नृत्य, बोल्डनेस यामुळे ती नेहमी प्रकाशझोतात असलेली पाहायला मिळते.  काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांनी आत्महत्या केल्यामुळे अधिक चर्चेत आली होती. तिच्या वडिलांनी राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. मात्र त्यांच्या आत्महत्येचे खरं कारान अद्याप समोर आले नाही. तिचे खासगी आयुष्य हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. अरबाज खानबरोबर घटस्फोट घेत वेगळी झाली तर नंतर अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आली. मात्र त्यांचे हे नातंदेखील अधिक काळ टिकू शकले नाही. (malaika arora on karan johar)

मलायका अभिनय व नृत्याबरोबरच एक फिटनेस आयकॉन म्हणूनदेखील अधिक प्रसिद्ध आहे. २०२२ साली अभिनेत्रीचा टॉक शो ‘मुव्हींग विथ मलायका’ आला होता. त्यावेळी एका एपिसोडच्या दरम्यान करण जोहर पाहुणा म्हणून आला होता. यावेळी दोघांमधील चांगले बॉंडिंग बघायला मिळाले होते. यावेळी मलायकाला करणने प्रायव्हेट पार्टबद्दलही प्रश्न विचारले होते. या शोच्या दरम्यान त्यांनी खूप गप्पादेखील मारल्या होत्या. यावेळी मस्तीमध्ये मलायका करणच्या मांडीवर येऊन बसली होती.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “आम्हीही इथे मार खायला आलो आहोत का?”, निक्कीच्या आईला आर्याने सुनावलं, म्हणाली, “काकू तुम्ही…”

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

मलायकाच्या शोवर करणने तिला लग्नाबद्दलचे प्रश्न विचारले. त्याने विचारले की, “यावेळी तुझ्या प्रेमात कोण आहे तसेच आता कोणाशी लग्न करणार आहेस?”, त्यावर मलायकाने उत्तर दिले की, “करण हा माझा सोफा आहे, तुझा नाही. ओके बाय”. त्यानंतर करणने मलायकाच्या पार्श्वभागाबद्दलही विचारले, त्याने विचारले की, “प्रत्येक जण तुझ्या पार्श्वभागाबद्दल चर्चा करतात तेव्हा कसं वाटतं?”, तसेच अभिनेत्रीच्या बेडरूममधील सिक्रेट्सबद्दलही विचारले गेले? हे सर्व प्रश्न ऐकून मलायकाने याची उत्तरं देणं टाळलं.

आणखी वाचा – आई झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्तिकी गायकवाड कामावर रुजू, कार्यक्रमाला केली सुरुवात, आता दिसते अशी

दरम्यान मलायकाची ही मुलाखत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. सध्या मलायका अनेक डान्स शोची परीक्षक म्हणून काम पाहत आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये ती करण जोहर व किरण खेर यांच्याबरोबर दिसून आली होती. लवकरच ती चित्रपटांमध्येही काम करताना दिसून येऊ शकते.     

Tags: karan joharmalaika aroratalk show
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Home Minsiter fame Aadesh and Suchitra Bandekar shared a memory about an old photo from their wedding video viral

"माझ्या खिशात काही नसताना तिने लग्न केलं आणि…", बायकोबद्दल बोलताना आदेश बांदेकरांच्या डोळ्यांत पाणी, सुचित्राही रडल्या अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.