मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“समलैंगिक आहेत का?”, दिशा पटानी व मौनी रॉयचे ‘ते’ बिकिनी फोटो पाहून नेटकऱ्यांचे प्रश्न, म्हणाले, “या दोघींना…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 30, 2024 | 6:23 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
disha patani and mouni roy photos

दिशा पटानी व मौनी रॉयचे फोटो सोशल मीडियाबर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी व मौनी रॉय या नेहमी चर्चेत असलेल्या पाहायला मिळतात. दोघीही बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. तसेच त्यांची चर्चादेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. दिशा व मौनीच्या मैत्रीच्या चर्चादेखील सोशल मीडियावर होताना पाहायला मिळते. नुकतेच दोघींचे काही फोटों समोर आले आहेत ज्यामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे. त्यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. त्यांचे फोटो समोर आले आहेत आणि मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होत आहेत. मात्र त्यांची फॅशन आता त्यांच्यावर भारी पडल्याचेही दिसून येत आहे. (disha patani and mouni roy photos)

मौनी व दिशा या दोघीही घनिष्ट मैत्रिणी आहेत. त्या अत्यंत फॅशनेबलदेखील आहेत. नुकताच दिशाचा वाढदिवस पार पडला. तिच्या वाढदिवसानिमित्त मौनीने काही फोटो शेअर केले आहेत. जुने फोटो समोर आले असून तिने हे अपलोड करत शुभेच्छा दिल्या आहेत. पण हे फोटो नेटकऱ्यांना रुचले नाहीत. त्यामुळे त्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा – दुसऱ्यांदाही लग्न मोडल्यानंतर दलजीत कौरची वाईट अवस्था, घरंही विकलं, मुलाचा सांभाळ करण्यासाठीही पुरेसे पैसे नाहीत अन्…

View this post on Instagram

A post shared by disha patani (paatni) ???? (@dishapatani)

पहिल्या फोटोमध्ये दोघींना आराम करताना बघायला मिळत आहे. दोघींनी स्विमिंग सूट परिधान केला असून समुद्र किनारी धमाल करताना दिसत आहेत. बीच दोघीही खूप सुंदर दिसत आहेत. दिशाने काळ्या-लाल रंगाच्या प्रिंटेड लूकमध्ये दिसून येत आहे. तसेच मौनीने बॅस्टीयर स्टाइल बिकिनी टॉप व मॅचिंग स्विम सूट परिधान केला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “निक्की-अरबाजचं नातंच खोटं”, पॅडी कांबळेंनी सांगितलं घरातील सत्य, म्हणाले, “किस करु का? असं आम्हाला विचारताच…”

दिशा व मौनी या नेहमी ट्विनिंग व फॅशनसाठी नेहमी चर्चेत असतात. पण त्यांचे फोटो समोर आले तेव्हा नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिले की, “या दोघी नेहमीच एकत्र असतात का?”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “कोणाला कोणाला वाटतं की या दोघी समलैंगिक आहेत?”, तसेच अजून एकाने लिहिले की, “या दोघींना समलैंगिक जोडी म्हणून एकत्रित चित्रपटात काम करताना पाहण्याची इच्छा आहे”.दरम्यान मौनी व दिशा यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Tags: disha patanimouni roysocial media
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 nikki tamboli first finalist

Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी ठरली पहिली Finalist , ग्रँड फिनालेपूर्वी Mid-Week एलिमिनेशनचा धक्का, कोण जाणार घराबाहेर?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.