शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उपचारासाठी अमेरिकेमध्ये जाणार शाहरुख खान, पण नक्की झालंय तरी काय?, चाहत्यांमध्येही काळजीचं वातावरण

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 30, 2024 | 1:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shahrukh khan health update

उपचारासाठी अमेरिकेमध्ये जाणार शाहरुख खान, पण नक्की झालंय तरी काय?, चाहत्यांमध्येही काळजीचं वातावरण

  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमी चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे जगभरात अनेक चाहते आहेत. शाहरुखच्या चित्रपटांनी आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. मात्र आता तो कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर त्याच्या तब्येतीमुळे चर्चेत आला आहे. शाहरुखला डोळ्यांचा त्रास होत आहे त्यामुळे त्याच्यावर आता उपचार सुरु आहेत. या उपचारांसाठी तो परदेशात जाणार अशीही चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करत आहेत. (shahrukh khan health update)

‘बॉलिवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, शाहरुख डोळ्यांवर उपचार करत आहे. यासाठी तो मुंबईतील एका रुग्णालयात दाखल झाला. मात्र त्यावर हवे तसे उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे आता त्याने युएसएला जाऊन उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तो 30 जुलै रोजी परदेशात जाऊन उपचार सुरु करु शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.  समोर आलेल्या रिपोर्टमध्ये लिहिले आहे की, “शाहरुख खान २९ जुलै रोजी उपचार घेण्यासाठी मुंबईमधील एका रुग्णालयात गेला होता. मात्र तिथे योग्य उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे तो अमेरिकेला जाणार आहे”.

आणखी वाचा – “हिने एका मराठी कलाकाराची जागा घेतली”, इरीना रुडाकोवावर अंकिता वालावलकरची टीका, म्हणाली, “मराठी शो असताना…”

View this post on Instagram

A post shared by D'YAVOL X (@dyavol.x)

शाहरुख हा IPL टीम कलकत्ता नाइट रायडर्सचा मालक आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मॅचच्यादरम्यान दिसून आला होता. अंतिम सामना होण्यापूर्वीच त्याची तब्येत खराब झाली होती व त्याला केडी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यावेळी त्याला डिहायड्रेशनचा त्रास झाला होता. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. याबद्दलची अपडेट जुही चावलाने चाहत्यांबरोबर शेअर केली होती.

आणखी वाचा – “टाइट कपडे परिधान करतेस तेव्हा…”, मुनव्वर फारुकीने अरमान मलिकची पत्नी कृतिकाला सुनावलं, रडू लागली अन्…; काय घडलं?

शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, २०२३ साली तो ‘पठाण’, ‘जवान’ व ‘डंकी’ या चित्रपटांमध्ये दिसून आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता तो सुहाना खानबरोबर सुजॉय घोषच्या ‘किंग’ या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. यामध्ये अभिनेता अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.

Tags: bollywood actoreye treatmentshahrukh khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bollywood actress Kareena Kapoor follow Christian religion instead of Hinduism or Islam after marrying Saif Ali Khan

मुस्लिम धर्मही फॉलो करत नाही करीना कपूर खान, तिने दुसऱ्याच धर्माचा केला स्वीकार, जवळच्या व्यक्तीचा खुलासा, म्हणाली, "तिने मुलांना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.