शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दीपिका-रणवीरच्या लेकीला मिळाले शाहरुख खानचे आशीर्वाद, थेट रुग्णालयात पोहोचला अन्…; व्हिडीओ समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 13, 2024 | 3:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shahrukh khan meet deepika padukone

शाहरुख खान पोहोचला दीपिका व तिच्या लेकीला भेटण्यासाठी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदूकोण सध्या खूप चर्चेत आहे. ८ सप्टेंबर रोजी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर दीपिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट परत याबद्दलची माहिती दिली. तिच्या या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळाली असून हॉलिवूड व बॉलिवूडमधील अनेक मोठमोठ्या कलाकारांनी तिला व रणवीर सिंहला शुभेच्छा दिल्या आहेत. मुलीचा जन्म झाल्यानंतर दीपिकाला भेटण्यासाठी भारतातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांनी उपस्थिती दर्शवली होती. रुग्णालयात जातानाचा त्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. (shahrukh khan meet deepika padukone)

दीपिका व तिच्या लेकीला भेटण्यासाठी बॉलिवूड किंग शाहरुख खानही उपस्थित राहिलेला दिसून आला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर दिसून आला आहे, दीपिका अजून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार रणवीर तिची खूप काळजीदेखील घेत आहे. समोर आलेल्या व्हीडीओमध्ये शाहरुख त्याच्या पांढऱ्या रंगाच्या अलिशान गाडीमधून मुंबईतील एच एन रीलायंस फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. रात्री तो ‘मन्नत’ बंगल्यातून रवाना झाला.

आणखी वाचा – धक्काबुक्की केली, फोनही हिसकावला अन्…; लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्रीला आला वाईट अनुभव, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दीपिकाने शाहरुखबरोबर ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ते अनेक चित्रपटांमध्ये एकत्रितपणे दिसून आले होते. त्यांच्यामध्ये असलेला बॉन्डदेखील नेहमी दिसून आला आहे. तसेच याआधी दोघंही ‘जवान’ या चित्रपटामध्ये दिसून आले होते. यामधील त्यांची केमेस्ट्री अधिक पसंतीस मिळाली होती. शाहरुख व दीपिका हे खूप चांगले मित्र आहेत.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : प्रिया-प्रीतमच्या प्रेमाचं सत्य येणार का तिच्या भावासमोर?, एकमेकांना रंगे हात पकडलं अन्…; मालिकेत मोठा ट्विस्ट

सध्या दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ती खूप काळ मॅटर्निटी लिव्हवर असणार आहे. २०२५ नंतरच ती आता चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. पुन्हा काम करण्यास सुरुवात केल्यानंतर ती ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूट करण्यास सुरुवात करणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हसनदेखील काम करताना दिसणार आहेत. तसेच रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो आता ‘सिंघम अगेन’ व ‘डॉन ३’मध्ये दिसून येणार आहे. यामध्ये फरहान अख्तर व कियारा आडवाणीदेखील दिसणार आहे.    

Tags: deepika padukoneranveer singhshahrukh khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Next Post
Ankita Prabhu Walawalkar Post

"मी ट्रॉफी व जावई घेऊनच येते घरी", अंकिता वालावलकरच्या इन्स्टाग्रामवरुन वडिलांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली, "आपल्यात मतभेद असले तरी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.