गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जामनगरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार, मात्र शाहरुखने लपवला चेहरा, नेटकरी म्हणाले, “तोंड लपवलं कारण…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 31, 2024 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shahrukh khan at jamnagar

शाहरुख खानने लपवला चेहरा, कारण...

सध्या सर्वत्र नवीन वर्षांच्या स्वागतासाठी संपूर्ण जगभरात लगबग सुरु आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सज्ज आहे. अशातच आता भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी म्हणजे गुजरात येथील जामनगर येथे मोठ्या उत्साहात नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी तयार आहेत. या पार्टीसाठी आता बॉलिवूडमधील कलाकार मंडळी हजर राहिले आहेत. शाहरुख खान, पत्नी गौरी खान व मुलगा अबराम खान यांना जामनगर येथे पोहोचले आहेत. कडेकोट बंदोबस्तामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (shahrukh khan at jamnagar)

शाहरुख, गौरी व अबराम हे जामनगर एअरपोर्टवर पोहोचले. यावेळी सुहाना खान व आर्यन खान दिसून आले नाहीत. खान कुटुंबाला कॅप्चर करण्यासाठी माध्यमांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी शाहरुखने हुडी घातली होती. तसेच त्याने चेहरादेखील लपवला आहे. शाहरुखने चेहरा लपवलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

आणखी वाचा – सरत्या वर्षाला निरोप देताना ‘फ्रेशर्स’ फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली, रोमँटिक फोटो केला शेअर, ‘ती’ व्यक्ती कोण?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शाहरुखने चेहरा लपवलेला व्हिडीओ व्हायरल  झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “तोंड का लपवलं आहे? जसं काय आम्ही बघण्यासाठी उतावळे झालो आहोत”. तसेच एकाने लिहिले की, “मुलगा ड्रग्स पार्टी करत असेल तर बापाला तोंड लपवावंच लागेल ना”. दरम्यान या प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा – “तेव्हा व्यक्त नाही झाली आणि आता…”, प्राजक्ता माळी प्रकरणावर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची प्रतिक्रिया, म्हणाली, “महिला म्हणून आवाज उठवण्यापेक्षा…”

जामनगर येथे पोहोचण्याआधी शाहरुख कुटुंबासहित अलिबागवरुन परतलाहोता. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखने अलिबाग येथील अलिशान फार्महाऊसवर विकेंड घालवला. यावेळी शाहरुखच्या हातात त्याचा पाळीव श्वान असलेलादेखील दिसत आहे. मात्र इथे त्याने हुडीमध्ये चेहरा लपवला आहे. अंबानी यांच्या पार्टीसाठी अभिनेता सलमान खानदेखील जबरदस्त परफॉर्म करताना दिसून आला होता. यावेळी डान्स परफॉर्म करताना सलमानने कोकिला अंबानी यांची गळाभेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.   

Tags: Jamnagarshahrukh khanviral video
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
tanaaz irani on health

"जगायची इच्छाच नव्हती आणि…", सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली शारीरिक अवस्था, "माझ्या आयुष्याचा एक भाग…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.