शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वर्षभरातच घटस्फोट, दुसरा साखरपुडाही मोडला, पुन्हा अभिनेत्रीशी थाटला संसार अन्…; आता कसं आयुष्य जगतो सुप्रसिद्ध अभिनेता

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 28, 2024 | 6:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
samir soni married life

समीर सोनी व निलम कोठारी यांचे यांचे वैवाहिक आयुष्य

बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे आधी मालिकेतदेखील काम करताना दिसून आहेत. तसेवज अनेक कलाकारांनी एकमेकांबरोबर लग्नगाठदेखील बांधली आहे. त्यातील एक जोडी म्हणजे समीर सोनी व निलम. समीरचा जन्म २९ सप्टेंबर १९६८ रोजी लंडनमध्ये झाला. समीर अभिनेता होण्याआधी मॉडेल म्हणून काम करत असे. तसेच बॉलिवूडमध्ये काम करण्याआधी तो दूरदर्शनवर काम करत होता. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेऊया. समीर जेव्हा मॉडेलिंग करायचा तेव्हा त्याची ओळख राजलक्ष्मी खानविलकर बरोबर झाली होती. १९९६ साली दोघंही लग्नबंधनात अडकले. मात्र त्यांचे हे नातं एक वर्षदेखील टिकू शकले नाही. १९९७ साली त्यांनी घटस्फोट घेतला व ते वेगळे झाले. (samir soni married life)

मॉडेलिंगमध्ये करियर करत असतानाच त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. १९९५ साली त्याने दूरदर्शनवरील ‘समंदर’ या कार्यक्रमातून अभिनयाची सुरुवात केली. मात्र हा कार्यक्रम फक्त वर्ष चालू शकला. त्यानंतर त्याने चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – ‘धर्मवीर-२’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पाहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी, चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कमाई

View this post on Instagram

A post shared by Samir Soni (@samirsoni123)

सर्वात आधी तो ‘चायना गेट’ या चित्रपटात दिसून आला. हा चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता. पण त्याला जास्त प्रसिद्धी ‘बागबान’ या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटात अमिताभ बच्चन व हेमा मालीनी यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर तो ‘लज्जा’, ‘विवाह’, ‘फॅशन’, ‘मुंबई सागा’ , ‘द बिग बुल’ व ‘चेहरे’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आला होता.

आणखी वाचा – “मालिकाच एक तुरुंग”, ‘तारक मेहता…’वर मिसेस सोढीचे पुन्हा आरोप, ‘सोनू’ला निर्मात्यांनी त्रास देताच म्हणाली, “मलाही पैसे मिळाले नाहीत आणि…”

पहिले लग्न मोडल्यानंतर समीरचे नाव मॉडेल नफिसा जोसेफबरोबरदेखील जोडले गेले. दोघांनी साखरपुडा देखील केला. मात्र त्यांचं नातं टिकू शकलं नाही आणि साखरपुडाही मोडला.  त्यानंतर समीरच्या आयुष्यात नीलम कोठारी आली. निलमचे नाव याआधी गोविंदाबरोबर जोडले गेले होते तसेच त्यांनी एकत्रित चित्रपटातही काम केले आहे. मात्र निलम व समीरने २०११ साली लग्न केले. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव अहाना आहे.   निलमदेखील हिंदी चित्रपटांमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Tags: bollywood actorneelam kotharisamir soni
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
mc stan missing

एमसी स्टॅन गायब?, मुंबई ते सूरतपर्यंत लावण्यात आले पोस्टर, पब्लिक स्टंट की आणखी काही?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.