‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाच्या दोन वर्षांनंतर दिली गुडन्यूज, गोंडस बाळाला दिला जन्म, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
टेलिव्हिजन अभिनेत्री व रिॲलिटी शो ‘बिग बॉस ९’मधून सर्वांच्या समोर आलेली प्रिया मलिक ही गेल्या काही दिवसांपासून अधिक चर्चेत आहे. ...