शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रुबिना दिलैक होणार जुळ्या मुलांची आई, नवऱ्याला ‘ही’ गोष्ट कळताच तो हादरला, अभिनेत्री म्हणाली, “तो माझ्याशी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 29, 2023 | 10:33 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rubina Dilaik Abhinav Shukla Expecting Twins

रुबिना दिलैक होणार जुळ्या मुलांची आई, नवऱ्याला 'ही' गोष्ट कळताच तो हादरला, अभिनेत्री म्हणाली, “तो माझ्याशी...”

‘बिग बॉस’ विजेती अभिनेत्री रुबिना दिलैक लवकरच चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर करणार आहे. रुबिना काही दिवसांतच आई होणार आहे. तिचा आई होण्याचा प्रवास सध्या ती एन्जॉय करताना दिसत आहे. आईपण अनुभवण्यासाठी तिची उत्सुकता अधिक वाढलेली पाहायला मिळत आहे. तिच्या बाळाचं या जगात स्वागत करण्यासाठी रुबिना व तिचा पती अभिनव शुक्ला सज्ज झाला आहे. याबाबतचा आनंद रुबिनाने तिच्या व्लॉगमध्ये शेअर केला आहे. (Rubina Dilaik Abhinav Shukla Expecting Twins)

रुबिनाने तिच्या प्रेक्षकांना या व्लॉगद्वारे असं सांगितलं आहे की, ती आणि तिचा पती अभिनव शुक्ला जुळ्या बाळांची अपेक्षा करत आहेत. जुळ्या मुलांसह गर्भवती असल्याची आनंददायी बातमी रुबिना व अभिनव शुक्ला यांनी त्यांच्या नवीन व्लॉगमध्ये शेअर केली.

आणखी वाचा – ‘मन उडू उडू झालं’ फेम इंद्रा-दिपू ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ चित्रपटातून झळकणार मोठ्या पडद्यावर

रुबिनाने शेअर केलेल्या या नवीन व्लॉगमध्ये लक्षवेधी माहिती तिने शेअर केली आहे. रुबिना म्हणाली, “मला तुम्हाला हे सांगायचे आहे की, आम्हाला जुळ्या मुलांची अपेक्षा आहे”. तिने असेही सांगितले की, “तिला तिच्या जुळ्या गरोदरपणाचा प्रवास, या दरम्यान आलेली आव्हाने आणि या प्रवासादरम्यान आलेले अनुभव शेअर करायचे आहेत”. रुबिनाला सध्या नववा महिना सुरु आहे. अभिनवला तिच्या जुळ्या गरोदरपणाबद्दल कसे कळले याबद्दलचा खुलासा तिने चाहत्यांसमोर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

आणखी वाचा – “मी नेहमीच चुकीच्या माणसांची निवड करते”, रिलेशनशिपबाबत नीना गुप्तांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “तो आधीच विवाहित…”

रुबिना याबाबत बोलताना म्हणाली की, “अभिनवने जेव्हा मुलांना पहिल्यांदा अल्ट्रा स्कॅनद्वारे पाहिले तेव्हा याबद्दल जाणून घेण्याबाबत त्याला अविश्वास वाटला. रुबिनाने शेअर केले की, “जेव्हा तो डॉक्टरांच्या क्लिनिकमधून बाहेर पडला व घरी आला. घरी येईपर्यंत तो माझ्याशी अजिबात बोलत नव्हता. दोन बाळांना जन्म देणार हे त्याला पचवता आलं नाही”. यापुढे रुबिना म्हणाली, “मला डॉक्टरांनी पहिले तिन महिने अधिक काळजी घेण्यास सांगितले होते. शिवाय ही बातमी कोणालाही सांगू नका असंही सांगितलं होतं. कारण त्यांना पहिल्या तीन महिन्यांत वैद्यकीयदृष्ट्या खात्री करायची होती की, त्यांची जुळी मुले निरोगी असून ती सुखरूप आहेत”.

Tags: abhinav shuklabigg bossbollywood actressrubina dilaikrubina dilaik pregnancy
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
sachin tendulkar daughter sara shared news of she completed her masters degree in medical at university college of london)

अखेर निकाल लागला! सचिन तेंडुलकरच्या लेकीने सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.