“दूध पाजायलाही विसरते आणि…”, जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर रुबिना दिलैकची अशी झाली आहे अवस्था, म्हणाली, “लिहून ठेवते की…”
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी रुबिना दिलैक व अभिनव शुक्ला यांनी खूप कालावधी एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ साली दोघंही लग्नबंधनात अडकले. दोघंही ...