सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी झोपलेला…”, आयेशा खानला पाहून विकी जैनचं अश्लील बोलणं, अंकिता लोखंडे भडकली, म्हणाली, “तुला फक्त…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 16, 2024 | 3:12 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Latest News

"मी झोपलेला...", आयेशा खानला पाहून विकी जैनचं अश्लील बोलणं, अंकिता लोखंडे भडकली, म्हणाली, "तुला फक्त..."

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’च्या घरात अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यात सतत भांडण होताना पाहायला मिळत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अंकिता व विकी प्रत्येक गोष्टीवर वाद घालताना दिसले. अंकिताला विकीच्या वागण्यामुळे अडचणी येत असल्याचं चित्र दिसत आहे. भांडणादरम्यान अंकिताने रागातच सांगितले की, ती आता विकीच्या आयुष्यातून निघून जात आहे. याशिवाय अंकिताला विकी घरातील इतर मुलींसह फ्लर्ट किंवा मज्जा-मस्ती करताना आवडत नाही आहे. अंकिताने विकीला असं न करण्यास सांगितले आहे. तसंच तो अशा कृतींमधून स्त्रीवादी दिसत असल्याचंही तिने म्हटलं आहे. अंकिताने विकीला मर्यादा ओलांडू नकोस असंही सांगितले आहे.

विकी जैन बागेत बसून आयेशा व ईशासह बोलत असताना या भांडणाची सुरुवात झाली. यावेळी अंकिताही तिथे बसली होती. यादरम्यान आयशा व ईशा विक्कीबद्दल विनोद करतात जे अंकिताला आवडत नाही. अंकिता विकीला विचारते की, “तू हे सर्व का होऊ देत आहेस. अशा गोष्टी तू थांबवायला हव्यात. या सर्व गोष्टींवरुन तुम्ही स्त्रीवादी आहेस असं दिसतंय. तू लोकांशी फ्लर्ट करत आहेस. तू प्रत्येक गोष्ट विनोद म्हणून घेत आहेस. तुझी नसलेली इमेज तू तयार नको करू” असं ती विकीला म्हणते.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडला समर्थ जुरेल, ढसाढसा रडली ईशा मालवीय, पुढे काय घडणार?

यावर विकी त्याच स्पष्टीकरण देत असं म्हणतो की, “तूच असं म्हणत आहेस, म्हणून हे असं चाललं आहे नाहीतर मला वाटत नाही असं काही होईल. त्यानंतर विकी जैन झोपलेला असतो. तेव्हा आयेशा मजेशीर वेशभूषा करुन विकीकडे जाते. तेव्हा ईशा व अंकिता एकत्र असतात. आयेशा स्वत:ला बाहुली म्हणत विकीला ओळख करुन देते. यानंतर विकी आयेशाला विचारतो, “मी झोपलेला कसा दिसत आहे?” हे ऐकून अंकिताला राग येतो.

आणखी वाचा – खास डेकोरेशन, पारंपरिक लूक अन्…; पाठकबाई-राणादाचं पहिल्या मकरसंक्रांतीचं सेलिब्रेशन ठरलं लक्षवेधी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अंकिता म्हणते, “तुला फक्त अश्लील बोलायचे आहे का? गंमतीत असलं तरी ते चांगलं दिसत नाही”. पुढे, अंकिता विकीला समजावते की, “जर मी एखाद्या मुलाला विचारले की मी झोपलेली कशी दिसत आहे, तर हे ऐकायला कसे वाटेल? हे योग्य नाही” असंही ती म्हणते.

Tags: ankita lokhandeankita lokhande and vicky jainbigg bossbigg boss 17entertainmentvicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Ramayan fame actor arun govil reached at ayodhya fans touched his feet and chants jai shree ram video viral on social media

Video : 'रामायण'मधील राम अयोध्यामध्ये दाखल, विमानतळावर पोहोचताच लोक पाया पडू लागले अन्...; व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.