शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुमचंही वय होईल, तुम्हालाही मरण…”, मरण, वयावरुन डिवचणाऱ्यांना अमिताभ बच्चन यांचं उत्तर, हटके रिप्लाय

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 10, 2025 | 11:15 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amitabh Bachchan reply to trollers

“तुमचंही वय होईल, तुम्हालाही मरण...”, मरण, वयावरुन डिवचणाऱ्यांना अमिताभ बच्चन यांचं उत्तर, हटके रिप्लाय

गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडिया हे प्रसिद्धीचं प्रभावी माध्यम बनलं आहे. रातोरात स्टार होणं म्हणजे काय? हे अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभवलं. इतकंच काय तर कलाकार मंडळींनाही या माध्यमाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंच पोहोचणं सोयीस्कर झालं आहे. चित्रपटाचं प्रमोशन असो वा चाहत्यांशी संवाद असो कलाकार सोशल मीडियावरच अधिक सक्रिय दिसतात. प्रत्येक विषयांवर, सामाजिक मुद्द्यांवर मत मांडतात. बरं कलाकारांची आताची पिढी सोशल मीडियाचा वापर करतेच. पण त्याचबरोबरीने जुने आणि दिग्गज कलाकारही आता या माध्यमाकडे वळले आहेत. यामधीलच एक नाव म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन. (Amitabh Bachchan reply to trollers)

वयाची ८०शी ओलांडूनही अमिताभ तितक्याच जोमाने आजही काम करताना दिसतात. सेटवरही ते तितक्याच उत्साहाने काम करतात. आजही अमिताभ त्यांच्या राहत्या बंगल्याबाहेर उभं राहून चाहत्यांना भेटतात. म्हणूनच त्यांना इंडस्ट्रीने बिग बी, महानायक अशा अनेक पदव्या दिल्या आहेत. सोशल मीडियाचं गणित तर अमिताभ यांना अचूक ओळखलं आहे. ते या माध्यमावर प्रचंड सक्रिय असतात. X म्हणजेच ट्वीटरद्वारे आपलं मत मांडताना दिसतात.

आणखी वाचा – “त्याने हस्तमैथून करण्यास सुरुवात केली अन्…”, जॉनी लिव्हर यांच्या लेकीबरोबर घाणेरडा प्रकार, म्हणाली, “कारच्या बाजूला तो…”

रात्रीच्या वेळी अमिताभ यांनी ट्वीट करताच नेटकऱ्यांनी त्यांना बरंच ट्रोल केलं. पण या ट्रोलर्सला त्यांना अगदी सडेतोड उत्तर दिलं. त्यांच्या लाइफस्टाइलबाबत, तसेच रात्री लवकर झोपण्याबाबत नेटकऱ्यांनी कमेंट केल्या. लवकरच झोपा नाहीतर तुमचं आयुष्य वाढणार नाही, एवढ्या रात्री शेहनशाह जागा का आहे?, झोपा आता तुमचं वय झालं आहे अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या. यावरच अमिताभ यांनी अगदी सडेतोड उत्तर दिलं.

आणखी वाचा – “‘बिग बॉस’मध्ये जाणार हे मला सांगितलं नाही”, उषा नाडकर्णींच्या मुलाचा खुलासा, म्हणाला, “आईने एकदा ठरवलं की…”

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ म्हणाले की, “माझ्या मरणाबाबत तुम्ही बोलत आहात त्याबद्दल तुमचे आभार. देवाची कृपा आहे. एक दिवस तुमचंही वय होईल. देवाची इच्छा असेल तर…”. अमिताभ कधीच ट्रोलर्सला उत्तर देत नाहीत. ते या सगळ्यापासून लांब राहतात. मात्र त्यांचं अचानक प्रत्युत्तर आलेलं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. तेही अगदी स्टाइलमध्ये अमिताभ यांनी उत्तर दिलं. अनेक ट्रोलर्सची त्यांनी बोलतीच बंद रोलरस्ी अगदी स्टाइलमध्ये अमितानकेली.

Tags: amitabh bachchanbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Dipika Kakar Health

शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली दीपिका कक्कर, लेकाची भेट होताच झाली खुश, अभिनेत्रीची तब्येत आता कशी?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.