सतत मोबाईलचा वापर केल्यामुळे मुलांमध्ये होत आहेत महत्त्वाचे बदल, ‘या’ पाच सवयी दिसत असतील तर…
Mobile Impact on Kids : आजकाल, लहान मुलांच्या हातात मोबाइल फोन सामान्य झाले आहेत. पालक बर्याचदा विचार करतात की, मुलांना...
स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Mobile Impact on Kids : आजकाल, लहान मुलांच्या हातात मोबाइल फोन सामान्य झाले आहेत. पालक बर्याचदा विचार करतात की, मुलांना...
Seema Pahwa Will Soon Quit Film Industry : बॉलिवूड अभिनेत्री सीमा पाहवा 'गंगुबाई काठियावाडी', 'ड्रीम गर्ल २', 'बरेली की बर्फी'...
Liver Doctor Commented On Actor Paresh Rawals Statement : बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी आजवर अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य...
Rubina Dilaik Weight Loss Journey : डिलिव्हरीनंतर महिलावर्ग फिट राहत नाही, त्यांचे वजन वाढले जाते अशा चर्चा अनेकदा कानावर येतात....
Ankush Chaudhari New Song : सुपरस्टार अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट 'पी.एस.आय. अर्जुन' सध्या चांगलाच चर्चेत असून पोस्टर, टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता...
Kareena Kapoor Trolled : पहलगम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी चित्रपटांच्या प्रकाशनावर बंदी घातली गेली आहे. यासह, पाकिस्तानी कलाकारांबद्दल भारतीय चित्रपटांमध्ये...
Dharmendra Swimming Session Video : बॉलिवूडचे हीमॅन अशी ओळख असलेले धर्मेंद्र नेहमीच त्यांच्या फिटनेसमुळे चर्चेत असतात. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक...
Atul Kulkarni Visit Pahalgam : जम्मू -काश्मीर येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. या...
Paresh Rawal Knee injury : राजकुमार संतोशी यांच्या 'घातक' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना गुडघ्याच्या दुखापतीचा...
Manglashtaka returns Movie Poster : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकामागोमाग एक प्रेमकथेवर भाष्य करणारे चित्रपट येत आहेत. रोमँटिक आणि आशयघन अशा...
Powered by Media One Solutions.