शनिवार, मे 10, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

 Importance of Boil Milk

पॅकेटचे दूध पिण्याआधी उकळता का?, नेमकं गरजेचं काय?, तज्ज्ञांनी केला खुलासा, म्हणाले…

Importance of Boil Milk : प्रत्येकजण आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दुधाचे सेवन करतो. मात्र हे दूध पिण्यापूर्वी भारतीय लोकांना उकळण्याची सवय...

South Indian Actress Wedding

दोन दाक्षिणात्य अभिनेत्रींनी बांधली लग्नगाठ, एकमेकींना मंगळसूत्र घालतानाचा व्हिडीओ समोर, नेटकरी म्हणाले, “दोन मुलांचे आयुष्य…”

South Indian Actress Wedding : आजकाल सर्वत्र लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या जोडीदारासह नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी...

Rishi Kapoor Death Anniversary

“ऋषी कपूर उद्धट वागायचे आणि…”, लिलावती रुग्णालयाच्या न्यूट्रिशनिस्टचा खुलासा, म्हणाली, “ते फक्त चिडचिड करत…”

Rishi Kapoor Death Anniversary : ऋषी कपूर यांना जाऊन आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. आज, कपूर कुटुंबातील हा चमकणारा...

Housefull 5 Teaser

क्रूझवर मर्डर, किलर कॉमेडी अन्…; ‘हाऊसफुल ५’चा धमाकेदार टीझर, अक्षय कुमार, रितेश देशमुख, संजय दत्तला पाहून प्रेक्षक म्हणाले…

Housefull 5 Teaser : बॉलीवूडचा सर्वात लोकप्रिय फ्रेंचायझी 'हाऊसफुल' चित्रपटाचा पाचवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'हाऊसफुल ५' पाहण्यासाठी...

Vaibhav Suryavanshi Historic Ipl Century

IPL मध्ये १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचीच हवा, बॉलिवूड कलाकारांनाही भुरळ, कौतुक करत म्हणाले…

Vaibhav Suryavanshi Historic Ipl Century : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा हँगओव्हर केवळ सामान्य लोकांवरच नव्हे तर सेलेब्सवरही पडला आहे....

Neha Kakkar Melbourne Concert 

“स्टेडियम भरा तेव्हाच येईन”, मेलबर्न शोमध्ये उशिरा येण्यामागे नेहा कक्करचा ड्रामा, रडण्याचंही नाटक, आयोजकांचा मोठा दावा

Neha Kakkar Melbourne Concert  : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये...

 Javed Akhtar On Pakistani Artists

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकार भारतात काम करणार का?, जावेद अख्तरांनीच दिलं उत्तर, म्हणाले, “हा प्रश्न…”

Javed Akhtar On Pakistani Artists : पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांचा 'अबीर गुलाल' या चित्रपटाचे भारतातील...

CID 2 Promo

CID मध्ये पुन्हा दिसले शिवाजी साटम, नव्या एसीपीची प्रद्युमनला धमकी, प्रोमो पाहून नेटकऱ्यांचा संताप

CID 2 Promo : निर्माते 'सीआयडी २' हा क्राईम शो अधिक जबरदस्त बनविण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. अलीकडेच, जिथे संपूर्ण...

Mobile Impact on Kids

सतत मोबाईलचा वापर केल्यामुळे मुलांमध्ये होत आहेत महत्त्वाचे बदल, ‘या’ पाच सवयी दिसत असतील तर…

Mobile Impact on Kids : आजकाल, लहान मुलांच्या हातात मोबाइल फोन सामान्य झाले आहेत. पालक बर्‍याचदा विचार करतात की, मुलांना...

Seema Pahwa Will Soon Quit Film Industry
Page 6 of 454 1 5 6 7 454

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist