‘..म्हणून अशोक सराफ यांनी त्यांच्या मुलाशी धरला होता अबोला’
जन्मतः मुलाला आईच्या मायेची उब जरा जास्तच मिळते. आई आणि मुलाचं नातं जस जगात निराळं, खास मानलं जात तसेच बाप...
स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
जन्मतः मुलाला आईच्या मायेची उब जरा जास्तच मिळते. आई आणि मुलाचं नातं जस जगात निराळं, खास मानलं जात तसेच बाप...
असा नट होणे नाही म्हणणारं दिग्गज सिनेअभिनेते अशोक सराफांच्या व्हिडिओचं करावं तेवढं कौतुक कमीच. त्यांना झी चित्र गौरव कार्यक्रमात जीवन...
सुख म्हणजे नक्की काय असत मालिकेतून देवकी या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी राठोड. सहज सुंदर अभिनयाने मीनाक्षीने रसिक...
मराठी रंगभूमी गाजवणारा अभिनेता म्हणजेच संकर्षण कऱ्हाडे. संकर्षणने मालिका, चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली. नुकतंच त्याच नियम व अटी लागू...
मराठी रंगभूमीवर दादा एक गुडन्यूज या नाटकाने हाऊसफुल्लचा बोर्ड फाडला. या नाटकांचे प्रयोग दणक्यात सुरु असताना मात्र या नाटकाचे प्रयोग...
'सरला एक कोटी' या चित्रपटामुळे अभिनेत्री ईशा केसकर बरीच चर्चेत राहिली. तर माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनाया या पात्राने तिला...
'तू चाल पुढं' या मालिकेने अल्पावधीतच चाहत्यांच मन जिंकलं. स्त्री प्रधान असलेल्या या मालिकेत अश्विनीची तारेवरची कसरत नेहमीच पाहायला मिळाली....
महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख. संपूर्ण चित्रपट सृष्टीत ही...
अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केलं आहे. तिने मालिका,चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये देखील काम केलं...
आदिनाथ कोठारे आणि महेश कोठारे ही बापलेकाची जोडी कायमच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. या दोघांमधील बॉण्डही घट्ट असून...
Powered by Media One Solutions.