मंगळवार, मे 13, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Sharayu Sonavane

‘पारू’ फेम शरयू सोनावणेसाठी नेहमी सासूबाई बनवतात जेवण, सूनेची घेतात काळजी, म्हणाली, “त्यांनी दिलेला डबा…”

Sharayu Sonavane : 'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' या मालिकेत नवनवीन अपडेट येत आहेत. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला....

Tharla Tar Mag

‘ठरलं तर मग’च्या सेटवर अर्जुनच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, व्हिडीओमध्ये उलगडलं मालिकेचं गुपित, सायलीबरोबर होणार लग्न?

Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' ही मालिका सुरु झाली तेव्हापासून चर्चेत आहे. या मालिकेच्या कथानकाने, तसेच कलाकारांच्या अभिनयाने...

Raghu Ram Kiss

बायकोला किस करण्यासाठी पुढे गेला सुप्रसिद्ध अभिनेता, मात्र तिने त्यालाच दूर केलं अन्…; सांगितलेली विचित्र घटना

Raghu Ram Kiss : बॉलिवूड अभिनेता रघु रामने त्याच्या लग्नाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. रघु रामने सांगितले की, त्याने...

Mahakumbh 2025 Stampede

चेंगराचेंगरी, प्रचंड गर्दी अन्…; प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखवली महाकुंभमेळ्यातील सत्य परिस्थिती, म्हणाली, “रास्ता ओलांडण्यास…”

Mahakumbh 2025 Stampede : प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येमुळे करोडो भाविकांची गर्दी जमली होती. यादरम्यान मध्यरात्री १...

Tharla Tar Mag Serial New Promo

Tharla Tar Mag : “कायद्याने आमचा घटस्फोट होईल पण…”, सायलीचं तन्वीला चोख उत्तर, अर्जुनच लग्न नेमकं कोणाशी होणार?, प्रोमो समोर

Tharla Tar Mag Serial New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत...

Baba Ramdev Criticizes Mamta Kulkarni

“एका दिवसात कोणीही संत होत नाही”, ममता कुलकर्णींनी महामंडलेश्वर पदवी स्वीकारताच रामदेव बाबांची नाराजी, म्हणाले, “आम्हाला ५० वर्षे…”

Baba Ramdev Criticizes Mamta Kulkarni : महाकुंभच्या नावाने ममता कुलकर्णी यांनी महामंडलेश्वर पदवी स्वीकारण्याबात आणि सोशल मीडियावर या कुंभमेळ्यातील रील्स...

Saif Ali Khan Attacked

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणात पश्चिम बंगालमधून महिलेला अटक, मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष, म्हणाले, “गोंधळ…”

Saif Ali Khan Attacked : नुकताच सैफ अली खानवरील हल्ल्याच्या बाबतीत एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. या घटनेत मुंबई...

Saif Ali Khan

सैफ अली खान जुहूमध्ये घर का खरेदी करु शकला नाही?, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, “मुस्लिमांना…”

Saif Ali Khan : सैफ अली खानवर एका चोराने चोरी करण्याच्या हेतूने घरात घुसून हल्ला केला. यादरम्यान अभिनेता गंभीर जखमी...

Saif Ali Khan Attacked
Rakhi Sawant Marriage

दोन लग्न मोडल्यानंतर राखी सावंतचा तिसऱ्या लग्नाबाबत खुलासा, पाकिस्तानात बांधणार लग्नगाठ, म्हणाली, “आमचं रिसेप्शन…”

Rakhi Sawant Marriage : राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच काही ना काही शेअर करत असते. अभिनेत्री तिच्या दोन लग्नांमुळे...

Page 48 of 456 1 47 48 49 456

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist