बुधवार, मे 14, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Raftaar Haldi Ceremony

रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात, हळदी समारंभात होणाऱ्या पत्नीसह थिरकताना दिसला, व्हिडीओ समोर

Raftaar Haldi Ceremony : इंडियन रॅपर उर्फ ​​दिरिन नायरने नुकतीच एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. रॅपर पुन्हा एकदा लग्न...

Rakesh Roshan On Hrithik- Sussanne Divorce

“त्यांच्यातील गैरसमज त्यांना सोडवता आला नाही”, ऋतिक रोशनच्या घटस्फोटावर वडिलांचं भाष्य, म्हणाले, “ती आजही आमच्यासाठी…”

Rakesh Roshan On Hrithik- Sussanne Divorce : हृतिक रोशन आणि सुझान खान हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक होते. अनेक वर्ष...

Mrinal Kulkarni Mother In Law

९० वर्षांचा झाल्या मृणाल कुलकर्णींच्या सासूबाई, अभिनेत्रीने केलं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “त्या यशस्वी स्त्रीरोग तज्ज्ञ…”

Mrinal Kulkarni Mother In Law : कलाविश्वात अशी अनेक कलाकार मंडळी जी त्याचं घरदार सांभाळून सिनेविश्वात कार्यरत आहेत. विशेषतः महिला...

Saif Ali Khan

दिल्लीच्या नाइट क्लबमध्येचही सैफ अली खानवर झाला होता हल्ला, चेहऱ्याचा नाश करण्याचीच दिलेली धमकी आणि…

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला सध्या चर्चेचा विषय आहे. १६ जानेवारीला थेट घरात घुसून एका...

Salman Khan Shweta Rohira Road Accident

सलमान खानच्या मानलेल्या बहिणीचा मोठा अपघात, रुग्णालयात उपचार सुरु, ओळखणंही झालं कठीण

Salman Khan Shweta Rohira Road Accident : सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिराचा खूप मोठा अपघात झाला आहे. या अपघाताची छायाचित्रे...

Pravin Tarade And Snehal Tarade

Video : महाकुंभ मेळ्यामध्ये प्रविण तरडेंचं बायकोसह शाहीस्नान, व्हिडीओद्वारे दाखवला संपूर्ण परिसर, आनंद गगनात मावेना

Pravin Tarade And Snehal Tarade : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या महाकुंभ मेळ्यात फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील...

Poonam Pandey  At Maha Kumbh 

चेंगराचेंगरी, गर्दीत अडकली अन्…; पूनम पांडेची महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी विशेष धडपड, म्हणाली, “सर्व पाप…”

Poonam Pandey  At Maha Kumbh  : प्रयागराज येथे सुरु झालेला कुंभमेळा म्हणजेच महाकुंभ आजवरचा जगातला सर्वांत मोठा धार्मिक, सांस्कृतिक उत्सव...

Mahira Sharma Dating Rumors

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री करतेय ‘या’ सुप्रसिद्ध क्रिकेटरला डेट, रोमँटिक फोटो समोर येताच चर्चा

Mahira Sharma Dating Rumors : 'बिग बॉस सीझन १' मधील कीर्ती महिरा शर्मा सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीबाबत अशी चर्चा आहे...

Suruchi Adarkar Talks About Her Marriage

“मी त्याचं सगळंच स्वीकारलं आणि…”, पियुष रानडेसह लग्न करण्यावरुन पहिल्यांदाच बोलली सुरुची अडारकर, म्हणाली, “भूतकाळ होता पण…”

Suruchi Adarkar Talks About Her Marriage : मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकली आहेत. या लग्नांमध्ये एका कलाकार जोडीच्या...

Karan Johar Announcement

करण जौहर सैफ अली खानच्या लेकाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार, चित्रपटाचं नावंही समोर, काय असणार भूमिका?

Karan Johar Announcement : करण जोहरने अनेक नवोदित स्टारकिडला संधी देत बॉलिवूडमध्ये भवितव्य घडवण्यास मदत केली. यामध्ये आलिया भट्ट, वरुण...

Page 47 of 456 1 46 47 48 456

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist