पुरस्कार स्वीकारल्यानंतर ‘अहो..’ म्हणत जेनेलियाच्या व्हायरल व्हिडिओचं होतंय कौतुक
महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख. संपूर्ण चित्रपट सृष्टीत ही...
स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख. संपूर्ण चित्रपट सृष्टीत ही...
अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केलं आहे. तिने मालिका,चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये देखील काम केलं...
आदिनाथ कोठारे आणि महेश कोठारे ही बापलेकाची जोडी कायमच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. या दोघांमधील बॉण्डही घट्ट असून...
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'नवा गडी नवं राज्य'. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले....
सिनेविश्वात आपल्या अंगी असलेल्या कलेने साऱ्या रसिक प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अनेक नामवंत कलाकारांचे करावे तितके कौतुक कमीच. आजवर बऱ्याच कलाकारांना...
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्या माध्यमातून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. या मालिकेत लतिका ही भूमिका साकारुन तिने...
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्या माध्यमातून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. या मालिकेत लतिका ही भूमिका साकारुन तिने...
संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नव वर्षाचा सोहळा दिमाखात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा गुढी पाडव्याचे औचित्य...
ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी मराठी सिनेविश्वात आपल्या अभिनयाची उत्तम छाप उमटवली. सिनेविश्वातच नव्हे तर नाट्यविश्वात आणि मालिकाविश्वातही वंदना गुप्ते...
चेहऱ्यावरची गंभीरता पाहून व्यक्ती रागीट वाटणं स्वाभाविकच आहे. मात्र प्रत्यक्ष व्यक्तीची मुलाखत झाल्यांनतरच त्यांच्या स्वभावाची जाणीव होते हे ही तितकंच...
Powered by Media One Solutions.