नोकरी सांभाळत इंडस्ट्रीत काम करण्याचा ध्यास, ‘मैत्रीचा ७/१२’ मधील आदित्यचा प्रेरणादायी प्रवास
Maitricha Saatbara Interview : ‘आठवी अ’, ‘पाऊस’, ‘दहावी अ’ वेबसीरिजच्या भरघोस यशानंतर आणखी एका वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु झाली. ती...
स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Maitricha Saatbara Interview : ‘आठवी अ’, ‘पाऊस’, ‘दहावी अ’ वेबसीरिजच्या भरघोस यशानंतर आणखी एका वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु झाली. ती...
Mata Sanman 2025 : मराठी नाटक, चित्रपट, मालिका आणि वेबविश्वातील सर्वोत्तम कलाकृतींचा सन्मान करणाऱ्या मटा सन्मान २०२५ या सोहळ्याकडे मनोरंजनविश्वाचे...
Maharashtra Budget 2025 : प्रत्येक महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार… राज्यभरात एकच विषय सुरु झाला आणि महिलांचा आनंद...
Munmun Dutta Real Life : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा सोनी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा कॉमेडी शो...
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Promo : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला....
Udit Narayan Video : प्रसिद्ध गायक उदित नारायण आपल्या सर्वोत्कृष्ट आवाजाने लोकांच्या अंतःकरणावर राज्य करतात. मात्र सध्या उदित नारायण गेल्या...
Muktaai New Movie : "नभी फडकणारी भगवी पताका अन् मुखी पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम महाराज की जय"...
India Won Icc Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी २०२५ च्या विजेतेपदावर भारताने नाव कोरले. भारताने ही स्पर्धा तब्बल...
Laapataa Ladies Awards List At IIFA 2025 : इंटरनेशनल इंडियन फिल्म एकेडमी (IIFA) सोहळा यावेळी भारतात आयोजित करण्यात आला होता....
Star Pravah Parivaar Awards : सध्या सर्वत्र 'स्टार प्रवाह' पुरस्कार सोहळ्याची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदा या सोहळ्याचं...
Powered by Media One Solutions.