शनिवार, मे 17, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Bigg Boss 18 Evicted Contestant Nyrraa Banerji

“मुद्दाम विचित्र कमेंट करायचा आणि…”, ‘बिग बॉस १८’ मधून बाहेर पडताच नायरा बॅनर्जीचे करणवीर मेहरावर गंभीर आरोप, म्हणाली…

Bigg Boss 18 Evicted Contestant Nyrraa Banerji  : 'बिग बॉस १८' मधून बाहेर पडल्यानंतर नायरा बॅनर्जीने करणवीर मेहराबद्दल धक्कादायक खुलासा...

Shashank Ketkar Video

शशांक केतकरने ठाण्यातील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर महानगरपालिकेने घेतली दखल, साफसफाई बघून म्हणाला, “तक्रार करावी तरंच…”

Shashank Ketkar Video : अभिनयाशिवाय सोशल मीडियावरील अनेक सामाजिक विषयांवरील व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे शशांक केतकर. याआधीही शशांकने...

Aishwarya Narkar And Avinash Narkar

नवरा असावा तर असा! स्वतः करंज्या बनवत आहेत अविनाश नारकर, बायको म्हणाली, “कमाल आणि…”

Aishwarya Narkar And Avinash Narkar : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अनेकजण दिवाळीनिमित्त उत्साहाने तयारी करताना दिसत...

Sonali Bendre Orry Viral Video

Video : सोनाली बेंद्रे व ओरीने उडवली जया बच्चनची खिल्ली, व्हिडीओ शेअर करताच सगळे पाहतच राहिले अन्…

Sonali Bendre Orry Viral Video :सध्या बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टीचे जोरदार सेलिब्रेशन होताना पाहायला मिळत आहे. अनेक बॉलिवूड कलाकार या दिवाळी...

Kajol Mother Stunned To Hear Her Fake Death News
Navri Mile Hitlarla new promo

लीलाची सासूगिरी सुरु! नव्या अवताराने मिळणार सूनांना धक्का, प्रोमो पाहून नेटकरीही खुश, म्हणाले, “ज्या गोष्टीची…”

Navri Mile Hitlarla :'झी मराठी' वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतून एजे व लीला...

Akshaya Deodhar New Serial

पाठकबाईंचं ‘झी मराठी’वर कमबॅक! ‘या’ नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस, प्रोमो पाहताच अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव

Akshaya Deodhar New Serial : 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच सर्वांची लाडकी पाठकबाई अक्षया देवधर. अक्षयाने...

Bishnoi Community On Salman Khan

बिश्नोई समाजाने सलीम खान व सलमान खान यांचा पुतळा जाळला, ‘या’ वक्तव्याने उडाला भडका, प्रकरण निवळलं नाही तर…

Bishnoi Community On Salman Khan : लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला दिलेल्या धमक्यांचे प्रकरण अद्याप थंडावले नाही. तोच बिश्नोई समाज पुन्हा...

Suraj Chavan New Home

अखेर स्वप्न पूर्ण! सूरज चव्हाणच्या नव्या घराचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न, गावकऱ्यांच्या उपस्थिती पूजा केली अन्…

Suraj Chavan New Home : 'बिग बॉस' मराठी सीझन ५ चा विजेता सूरज चव्हाणचं हक्काच्या घराचं स्वप्न आता पुर्णत्वास येत...

Zee Marathi Awards 2024

Zee Marathi Awards 2024 : सोहळ्यात ‘या’ अभिनेत्रीने पटकावले अनेक पुरस्कार, लक्षवेधी चेहरा ठरला…; वाचा यादी

Zee Marathi Awards 2024 : 'झी मराठी' वाहिनी ही नात्यांच्या जवळ नेत प्रेक्षकांच्या नेहमीच मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. या...

Page 108 of 458 1 107 108 109 458

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist