“दारू पिऊन भाऊ त्याच्या बायकोला मारायचा अन्…”, ‘सैराट’ फेम अभिनेत्याचा खुलासा, उचललं मोठं पाऊल, म्हणाला, “वहिनीला माहेरी पाठवून…”
‘सैराट’मधील आर्ची व परश्याला रसिक प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. मात्र या चित्रपटातील सहाय्यक व्यक्तिरेखाही चाहत्यांच्या मनावर कोरल्या गेल्या. त्यातलीच एक...