ड्रेस-साडी विकते, मुंबई सोडली, लेकीला घेऊन…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची वाईट अवस्था, घटस्फोटानंतरची परिस्थिती…
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कलाकारांनाही नेहमीच स्ट्रगल काही चुकला नाही. मानसिक, आर्थिक, शारीरिक सुदृढ राहण्यासाठी कलाकारांना तितकीच मेहनत घ्यावी लागते. त्यातही...