शनिवार, मे 10, 2025
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Sayli Arjun Accident

आणि शूटिंग दरम्यान सायली-अर्जुनाचा झाला होता अपघात सेटवर सगळ्यांची अशी होती रिऍक्शन!

एखादी अभिनेत्री किंवा एखादा अभिनेता जेव्हा कोणत्या विशेष पात्रामुळे प्रेक्षकांच्या चिरकाळ लक्षात राहतात तेव्हा त्यांच्या नवीन भूमिका स्वीकारणं प्रेक्षकांना जास्त...

Urfi Javed transgender

उर्फी जावेद ही तृतीयपंथी असल्याचा अभिनेत्याचा दावा पुरावा सादर करणार असल्याचा केला खुलासा

सध्याच्या घडीला काही माणसं व्हायरल होण्याच्या वेडाने झपाटलेली असतात. त्या माणसांच्या यादीत एक नाव अग्रेसर आहे ते म्हणजे अभिनेत्री उर्फी...

Priyanka Chopra Against Bollywood

‘बॉलीवूड मधील राजकारणाला कंटाळले’ प्रियंका चोप्राचा मोठा खुलासा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हि नेहमीच चर्चेत असते तसेच तिने बॉलीवूड सोडून हॉलिवूड मध्ये जाण्याचा निर्णय तिने घेतला व तिने नुकताच...

Big Bang Theory deleted scene

माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या सीनची तुलना करणं नेटफ्लिक्सला पडलं महागात! बिग बँग थेअरी मधील ‘तो’ भाग डिलीट

बॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित ही देशातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहे तसेच माधुरी...

Raj Kaveri Relationship

‘तुमच्या दोघांचं छान जमेल’ चाहत्यांचा राज कावेरीला खऱ्या आयुष्यातही एकत्र येण्याचा सल्ला

प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी कधी कधी कलाकाराला बराच वेळ लागतो पण काही कलाकार या गोष्टीला अपवाद ठरतात. असच काहीस घडलंय...

Gaurav More Sudesh Bhosle

सुदेश भोसलेंसोबत थिरकला गौरव मोरे
डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला.त्याने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे. विनोदीबुद्धी आणि...

Nilu Phule Usha Chavan

गर्भवती अभिनेत्रीला धो धो पाऊसात ही निळू फुलेंनी केली होती मदत

मराठी चित्रपट सृष्टीतील लाडके खलनायक अशी जेष्ठ अभिनेते निळू फुले यांची ओळख होती. असं म्हणतात त्याकाळी एखादी सामान्य स्त्री जर...

Sankarshan Karhade Troll

नारळ वाढवताना बूट न काढल्यामुळे संकर्षण ट्रोल पण सामंजस्याने दिलं ट्रॉलिंगला उत्तर

सध्याच्या परिस्थतीत कलाकार जेवढा रुपरी पडद्यावर जेवढा गाजतो कधी कधी लहान गोष्टींवरून ट्रॉल ही केला जातो. कधी या ट्रॉलिंगची भाषा...

Struggle Story Shreyas Talpade

कॅमेरामॅन ने ‘तू पनवती आहेस’ म्हणून हिणवलं तरीही आज मानानं घेतलं जात नाव!

मराठी तसेच हिंदी चित्रपटातून नावारूपाला आलेला अभिनेता श्रेयस तळपदे आपल्याला "माझी तुझी रेशीम गाठ" या मालिकेत दिसला होता. या व्यतिरिक्त...

Page 37 of 51 1 36 37 38 51

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist