सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

MC Stan get attacked

 बजरंग दलाचा MC स्टॅन वर हल्ला!चाहत्यांकडून कारवाईची मागणी

बिग बॉस १६ चे पर्व प्रचंड गाजले. या पर्वातील सगळ्याच कलाकारांनी अगदी कल्ला केलेला पाहायला मिळाला. बिग बॉस च्या या...

Raj Kaveri harassed

राज कावेरीला त्यांच्या घरात मिळते दुय्यम वागणूक छळ करण्याचा सानियाचा हेतू पाहून भडकले प्रेक्षक

मराठी मालिका विश्वात अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मालिका ठरलीये. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं दिसतंय. मालिकेतील राज...

urfi javed sonali kulkarni controversy

सोनाली कुलकर्णीच्या व्हायरल व्हिडिओ वर उर्फी जावेदची टीका!

जगात प्रत्येकाला आपली वयक्तिक मत मतांतरे मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. मग तो सामान्य मनुष्य असो किंवा कोणताही सेलिब्रेटी. कधी कधी कलाकारांनी...

ashwini kasar photoshoot

चिंब भिजलेल्या साडीत खुललंय अश्विनीचं ऐश्वर्य

मराठी मनोरंजन विश्वात अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनया सोबतच त्यांच्या अदाकारी, सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. या अभिनेत्रींचे विविध फोटो सोशल मीडिया चांगलेच...

Satya Manjrekar controversy

‘वेडात मराठे वीर दौडले सात; चित्रपटात सत्या मांजरेकरच्या जागी या अभिनेत्याची एन्ट्री?

हल्ली छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासातील शूर योद्धे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचा सगळीकडे बोलबाला दिसत आहे. अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस...

New entry Rang maza vegla

अभिनेता मंदार जाधवच्या सख्ख्या भावाची रंग माझा वेगळा मालिकेत एन्ट्री

छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेचं हटके कथानक प्रेक्षकांना भावलं असल्यांन ही मालिका नेहमी...

Sankarshan Karhade fan moment

‘खाउ साठी हे ५०० रूपये घे..’ प्रयोग पाहून सुखावलेल्या प्रेक्षकाची संकर्षणला अनोखी भेट

रुपेरी पडदा असो व रंगमंच संकर्षणच्या अभिनयाचं पारडं नेहमी जड असतं. अभिनयासोबतच एखाद्या विषयावर तेवढच परखड मत असणं ते जगासमोर...

Surbhi Bhave Harassment

मराठी अभिनेत्रीकडे अश्लील व्हिडिओची मागणी अभिनेत्रीने शिकवला चांगलाच धडा

मनोरंजन विश्वात अनेक अभिनेते, अभिनेत्री आहेत ज्या आज स्वतःच्या हिमतीवर उभ्या आहेत परंतु आजही त्यांना समाजातील काही व्यक्तींकडून नाहक मानसिक...

Subodh Bhave Saint Tukaram Maharaj

जगतगुरु संत तुकाराम महाराजांची भुमिका साकारणार अभिनेता सुबोध भावे लूक चा फोटो चर्चेत

मंडळी समजातील एखाद्या प्रतिष्ठित, साहसी, हुशार व्यक्तिमत्वा बद्दल इतिहासात बरीच माहिती आहे पण त्या व्यक्तित्वच्या बाजू बाजू मांडण्यासाठी त्याच्या आयुष्यावर...

Shiv Thakare new partner

‘शिव ठाकरेच्या मेहनतीचं फळ’आयुष्यात नवीन सदस्यांची एन्ट्री

बिग बॉस हिंदीच्या १६व्या पर्वाने नुकत्याच साऱ्या प्रेक्षकांचा निरोप घेतला. पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन विजेतेपदाचा मानकरी ठरला. शिव ठाकरे आणि...

Page 36 of 48 1 35 36 37 48

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist