सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Ratnmala health update

अखेर टळणार राज कावेरीवरचं संकट? प्रॉपर्टी वैदेहीला विकून राजने वाचवले आईचे प्राण

मालिका विश्वात सध्या काही आघाडीच्या मालिका आहेत ज्या प्रेक्षक दररोजच्या आयुष्यात न चुकता पाहत असतात. या मालिकांमधील प्रत्येक पात्रावर तेवढच...

Kushal Badrike accident

चंद्रा साकारताना कुशल बद्रिके थेट स्टेज वरून खाली कोसळला.. अमृता आणि ऋतासह अन्य कलाकारांची होती ‘ही’ रिअक्शन

निखळ विनोद निर्माण करणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असलेला कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या.कार्यक्रमातील कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे,...

Mahesh Lakshya movies

‘महेश महेश…लक्ष्या मी आलोच’ महेश कोठारेंचा हा फॉर्मुला न वापरल्यामुळे ‘या’ चित्रपटाला आलं होत अपयश…

सध्या काही चित्रपट ओळखले जातात त्यातील कलाकारांच्या जोडी मुळे पण जोडीची हि प्रथा अगदी आधी पासून चालत आली आहे. मग...

Oscars 2023 Indian Films

९५ व्या ऑस्कर सोहळ्यात भारताला २ ऑस्कर पुरस्कारांचा बहुमान पहिल्याच प्रयत्नात ऑस्कर मिळवणाऱ्या दिगदर्शिकेचं होतंय सर्व स्थरातून कौतुक

कुठल्याही, कोणाच्याही मेहनतीचं फळ जेव्हा मिळत तेव्हा स्वतःला वाटणारा आनंद आणि समोरच्याला वाटणारा अभिनमान या दोन्ही गोष्टी सुखदायक असतात. सध्या...

Arundhati Anirudh's fight

अखेर अरुंधतीचा राग अनावर ‘आरशात बघा मुकुट नसलेला राजा’ परखड शब्दात दिलं अनिरुद्धला सडेतोड उत्तर!

सध्या मालिकांमध्ये लग्न सराईची धामधूम पाहायला मिळतेय. यातच भर घालत ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती आणि आशुतोष हे ही...

Ashi hi Banva Banvi

‘हृदयी वसंत फुलतानाचं’ शूटिंग करताना झालेली फजिती
निवेदिता सराफ यांनी सांगितला अशी ही बनवा बनवीचा धमाल किस्सा

चित्रपटांच्या इतिहासात काही चित्रपट त्याच्या कथा, वाक्य, पात्र, गाणी सगळं काही अजरामर होऊन जातात. रुपेरी पडद्यावरचा असाच एक अजरामर चित्रपट...

Siddharth Jadhav struggle story

‘ तू मरत का नाहीस, दिगदर्शकाकडून शिवीगाळ, दिसण्यावरून चिडवलं तरीही आज मानानं घेतलं जात नाव..

काही कलाकार हे पडद्यावर जेवढे मोठे होतात तेवढाच त्यांच्या स्ट्रगल हि कठोर असतो. अगदी आज यशाच्या शिखरांवर असणारा कलाकार एके...

Balumama Fame Sumeet Pusavle

बाळूमामा फेम अभिनेता सुमीतच्या पत्नीचा रेड कार्पेर्टवर खास उखाणा

सामान्य माणसू असो किंवा कोणताही सेलिब्रिटी काही गोष्टी या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात असणं गरजेचं असत. आयुष्याच्या प्रवासात सोबत असणारा...

Subhedar Film motion poster

‘रक्तामंदी उसळं तापता लाव्हा…’ अंगावर शाहारे आणणारं सुभेदारच मोशन पोस्टर प्रदर्शित

अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकारी शूर मावळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची सध्या चांगलीच चलती आहे. अनेक...

Page 35 of 45 1 34 35 36 45

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist