हनुमान जयंतीचं औचित्य साधून देवदत्तने शेअर केला आदिपुरुष चित्रपटातील नवीन लुक प्रभास ने ही शेअर केला लुक
दाक्षिण्यात सुपरस्टार प्रभासचा आगामी चित्रपट आदिपुरुष १६ जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जागतिक स्तरावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रभास...