मंगळवार, मे 13, 2025
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Nitin Desai Postmortem Report

नितीन देसाईंच्या मृत्यूमागचं खरं कारण काय? शवविच्छेदनाचा अहवाल समोर

Nitin Desai Funeral : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचं बुधवार (२ ऑगस्ट) रोजी एन. डी. स्टुडिओ येथे निधन झालं. त्यांच्या...

Sharad Ponkshe on Marathi Directors

“दिग्दर्शक,निर्मात्यांसोबत खूप भांडणं झाली कारण…” शरद पोंक्षेनी केला खुलासा

मराठी चित्रपटसृष्टीत आपलं मत स्पष्ट मांडणारे आणि रोखठोक बोलण्याऱ्यांमध्ये काही अभिनेत्यांची नाव घेतली जातात त्यात शरद पोंक्षे हे नाव देखील...

Raj Thackeray on Nitin Desai Suicide

“जीवनाचा अत्यंत सुंदर सेट उद्ध्वस्त केलास मित्रा”, नितीन देसाईंच्या निधनानंतर राजकीय मंडळीही हळहळली

मनोरंजन विश्वात 'आधुनिक विश्वकर्मा' म्हणून प्रसिद्ध असलेले कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एन.डी. स्टुडिओ येथे गळफास घेत आत्महत्या केली. मराठी...

Nitin Desai At Lalbaughcha Raja

Nitin Desai Suicide : लालबागच्या राजाच्या मंडप सजावटीचं काम करणार होते नितीन देसाई, दोन दिवसांपूर्वी लालबागमध्येही पोहोचले होते अन्…

Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : चित्रपट कोणत्याही भाषेतील असो रुपरी पडद्यावर पाहताना तो कसा दर्शवला जातो त्यावर...

Aadesh Bandekar Reacts On Nitin Desai Suicide

Nitin Desai Suicide : नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर अभिनेते आदेश बांदेकर भावुक, म्हणाले “त्याने त्याच्या मनातील व्यथा…”

Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीला हादरवून टाकणारी एक घटना आज घडली. प्रसिद्ध कला...

Nitin Chandrakant Desai Sucide in Karjat Studio

Nitin Desai Suicide: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्येच संपवलं जीवन

Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide: कलाकार मंडळी उत्तम अभिनय करत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. पण पडद्यावर सुंदर दिसणारं चित्र...

loki 2 trailer

‘Loki 2’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार दुसरा सिझन

अनेक वेबसिरीज प्रेक्षकांना भुरळ पडत असतात. वेबसिरीजच्या एका सिझन नंतर प्रेक्षक आतुरतेने त्या वेबसिरीजच्या पुढच्या भागाची वाट बघत असतात. प्रेक्षकांच्या...

karan johar to kshitee jog

दिग्दर्शक करण जोहरने केलं अभिनेत्री क्षिती जोगचं कौतुक म्हणाला, “मला ठाऊक होत की….”

आज अनेक मराठी कलाकारांना केवळ मराठी मधेच नाही तर बॉलीवूड, टॉलिवूड मध्ये देखील झळकताना पाहतो. उत्तम अभिनयाच्या जोरावर विविध भाषिक...

angus cloud death

‘यूफोरिया’ या लोकप्रिय सिरीज मधील २५ वर्षीय अभिनेता एंगस क्लाउडचा दुर्दैवी मृत्यू

अनेक कलाकार बऱ्याच प्रोजेक्ट्स मधून अभिनय करूनही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी अपयशी ठरतात परंतु काही कलाकार असे असतात जे...

baipan bhari deva box collection

रितेश देशमुखच्या ‘वेड’चा रेकॉर्ड मोडीत काढत ‘बाईपण भारी देवा’ची भरघोस कमाई, ३० दिवसांत कमावले इतके कोटी

शर्यतीच्या जगात टिकाव लागण्यासाठी गरज असते उत्कृष्ट कामगिरीची. आपल्या उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नवीन रेकॉर्डस् मोडण्याचा विढा उचलला...

Page 11 of 51 1 10 11 12 51

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist