मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एव्हरग्रीन अभिनेत्री ‘अश्विनी भावेंनी’ थेट कॅलिफोर्निया वरून ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला दिल्या शुभेच्छा

Darshana Shingadeby Darshana Shingade
जुलै 6, 2023 | 5:50 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Ashvini Bhave Baipan Bhari Deva

Ashvini Bhave Baipan Bhari Deva

स्त्रियांच्या समस्यांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट मालिका आजवर आपण पहिले आहेत. विषय सारखा असला तरी प्रत्येकाचा एखाद्या विषयाकडे बघण्याचा दृष्ट्टीकोन वेगळा असतो. त विषय मांडण्याची पद्धत वेगळी असते.लॉकडाऊन नंतर झिम्मा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीचं कमाई केली होती. स्त्रीप्रधान असा हा चित्रपट होता, त्यानंतर आता बाईपण भारी देवा या चित्रपटाची चांगलीच चलती आहे.(Ashvini Bhave Baipan Bhari Deva)

अभिनेत्री, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते,सुकन्या मोने, शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर आणि दीपा चौधरी या हरहुन्नरी कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत, त्यांच्या अभिनयातील सहजता, विनोदाचं टायमिंग, याने चित्रपट नक्कीच बहराला आहे, विषय रोजच्या जीवनातला असला तरी कथा मात्र वेगळी आहे.केदार शिंदे यांचं उत्तम दिग्दर्शन चित्रपट पाहताना जाणवत राहत.

जाणून घ्या काय म्हणाल्या अश्विनी भावे? (Ashvini Bhave Baipan Bhari Deva)

महाराष्ट्रात तर चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोच आहे. परंतु विदेशात ही अनेक भारतीय स्थायिक असतात, दुसऱ्या देशात राहून देखील आपल्या देशाची,भाषेची आणि कलेची आठवण राहते. त्यामुळे परदेशात ही मराठी चित्रपट, नाटक यांना उत्तम प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. असाच एक व्हिडिओ एव्हरग्रीन अभिनेत्री अश्विनी भावे यांनी शेअर केला आहे.त्यांनी कॅलिफोर्निया मध्ये बाई पण भारी देवा चित्रपट पाहिला आणि तिथल्या प्रेक्षकांसोबत त्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.अतिशय सुंदर चित्रपट जो काही तरी सांगतो आणि प्रेक्षकांचं सतत मनोरंजन करतो असं मत त्यांनी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाबद्दल व्यक्त केलं आहे.(Ashvini Bhave Baipan Bhari Deva)

अभिनेत्री अश्विनी भावे यांचं नाव आलं की, लिंबू कलरची साडी आपोआपचं डोळ्यासमोर येते.देशाबाहेर गेल्यांनतरही अश्विनी भावे कायम मराठी चित्रपट आणि नाटक यांच्याशी जोडलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अश्विनी भावे अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांचं व्हॅक्युमक्लीनर हे नाटक देखील पाहायला गेल्या होत्या. त्या वेळी देखील त्यांनी अशोक सराफ यांच्या सोबतचे फोटो शेअर केले होते. त्यावेळी पुन्हा एकदा प्रेक्षकांना अशी ही बनवा बनवी चित्रपटाची आठवण झाली.

हे देखील वाचा : ‘हृदयी वसंत फुलताना….’ पुन्हा दोन मित्रांची झाली भेट

Tags: ashiwni bhaveashvini bhaveashvini bhave biographyashvini bhave husbandashwini bhaveashwini bhave biographyashwini bhave in usashwini bhave interviewashwini bhave marathi moviesashwini bhave movieashwini bhave moviesashwini bhave sonashwini bhave songsbaaipan bhari devabai pan bhari devabaipan bhaari devabaipan bhari devabaipan bhari deva 2023baipan bhari deva marathi moviebaipan bhari deva moviebaipan bhari deva movie songsbaipan bhari deva musicbaipan bhari deva release datebaipan bhari deva songbaipan bhari deva songsbaipan bhari deva teaserbaipan bhari deva title songbaipan bhari deva title trackbaipan bhari deva trailerheena ashvini bhavelost actress ashvini bhavepinga baipan bhari deva
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Soham Bandekar Story

“इतका रिकामी असतोस का?” म्हणणाऱ्या नेटकऱ्याला सोहमने दिलं उत्तर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.