रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत आहे अली गोनी, आधी हार्दिक पांड्याच्या पत्नीबरोबरही होत्या अफेअरच्या चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 29, 2024 | 5:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aly Goni Affair

‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत आहे अली गोनी, आधी हार्दिक पांड्याच्या पत्नीबरोबरही होत्या अफेअरच्या चर्चा

अली गोनी व जस्मिन भसीन यांच्या केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. जस्मिनच्या आधी अली गोनी क्रिकेटर हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचला अनेक वर्षे डेट करत होता. जस्मिन भसीनपूर्वी अली गोनीही नताशा स्टॅनकोविकसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. मात्र काही काळानंतर ते दोघे वेगळे झाले. याबाबत खुलासा करत अलीने सांगितले होते की, वेगवेगळ्या संस्कृतींमुळे दोघेही वेगळे झाले आहेत. (Aly Goni Affair)

खासकरुन टीव्ही अभिनेता अली गोनी जस्मिन भसीनबरोबरच्या नात्यामुळे चर्चेत आहे.मात्र अलीचे याआधीचे अफेअरही बरेच चर्चेत राहिले. अलीचे याआधी हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकसह रिलेशनशिप होते. अली गोनी हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे, पण ‘बिग बॉस १४’ मध्ये आल्यानंतर त्याची लोकप्रियता खूप वाढली. प्रोफेशनल लाइफबरोबरच हा अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

आणखी वाचा – Video : वडिलांचा ८४वा वाढदिवस, खास सेलिब्रेशन अन्…; क्रांती रेडकरच्या आई-वडिलांचे प्रेम पाहून नेटकरीही भारावले

View this post on Instagram

A post shared by ???????????? ???????????? ???????????????? (@alygoni)

अली गोनी २०१४ मध्ये परदेशी गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोविकबरोबरच्या नात्यामुळे चर्चेत आला होता. मात्र, काही काळानंतर दोघेही वेगळे झाले. अलीने सांगितले होते की, त्यांच्या मते दोघांमध्ये खूप फरक आहे. दोघेही वेगवेगळ्या धर्म व संस्कृतीमधून होते. त्यामुळेच काही गोष्टींवरुन दोघांमध्ये मतभेद होत होते आणि त्यामुळेच ते वेगळे झाले.

आणखी वाचा – दोन-अडीच वर्ष लिव्ह-इन, त्यानंतर लग्न आणि…; आयुष्याच्या त्या निर्णयाबाबत अदिती सारंगधर स्पष्टच बोलली, म्हणाली…

अली गोनी अनेक वर्षांपासून टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीनला डेट करत आहे. एका मुलाखतीत जस्मिनने खुलासा केला होता की, डेटींगपूर्वी दोघेही जवळपास तीन वर्षे मित्र होते, मात्र जस्मिनला अलीबद्दल भावना होत्या. जस्मिन भसीन आणि अली गोनी केवळ एकमेकांचे प्रियकर नाहीत तर चांगले मित्रही आहेत. ‘बिग बॉस १४’ मध्ये येईपर्यंत दोघेही बरेच दिवस मित्र होते, त्यानंतर दोघांनाही एकमेकांबद्दलच्या भावना कळल्या. जस्मिन भसीन व अली गोनी ‘खतरों के खिलाडी ९’ मध्ये भेटले होते. या शोमधून दोघांची मैत्रीही सुरु झाली. शोमध्येच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

Tags: Aly Goni Affairaly goni and jasmine bhasinaly goni and natasha stacknovicentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
Sankarshan Karhade and Amruta Khanwilkar's new show 'Drama Juniors' set video

लाइट्स, ड्रामा आणि अ‍ॅक्शन! इतका भव्यदिव्य आहे संकर्षण व अमृता यांच्या नव्या शोचा सेट, पाहा Inside Video

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.