शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्टने शेअर केले दोघांचे Unseen फोटोज्, पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझा चांगला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 28, 2023 | 1:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aliaa Bhatt On Ranbir Kapoor

रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्टने शेअर केले दोघांचे Unseen फोटोज्, पोस्ट शेअर करत म्हणाली, "माझा चांगला…"

अभिनेत्री आलिया भट्टने पती अभिनेता रणबीर कपूरला त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरून खास शुभेच्छा दिल्या आहेत. ४१व्या वाढदिवसानिमित्त न पाहिलेले फोटो आणि एक गोड कॅप्शन देत तिने रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवरून आलियाने रणवीर बरोबर घालवलेल्या सुट्ट्यांचे तसेच लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. (Aliaa Bhatt On Ranbir Kapoor)

रणबीर कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आलिया भट्टने काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती रणबीरला किस करताना दिसत आहे. तर इतर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या लग्नापासून एकत्र घालवलेल्या सुट्टी पर्यंतचे वेगवेगळे फोटो पाहायला मिळत आहेत. आलियाने रणबीरबरोबरचे न पाहिलेले फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “,माझा प्रिय, माझा सर्वात चांगला मित्र. माझं सर्वात आनंदाचे ठिकाण. माझ्या शेजारी बसलेल्या तुझ्या गुप्त खात्यातून तू हे कॅप्शन वाचत असशील. मला फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा सांगायच्या आहेत बाळा. हे सर्व तू जादूमय बनव.” असं म्हणत आलियाने रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – Nava Gadi Nava Rajya : राघवच्या आयुष्याचं जुनं पान पुन्हा उलगडणार; मालिकेत होणार का रमाची एंट्री?

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

रणबीरच्या वाढदिवसानिमित्त आई नीतू कपूरने केकचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये आलिया व रणबीरची फोटो फ्रेम देखील दिसत आहे. हा केक देखील खूप खास आहे, कारण या केकवर लिहिलं आहे की, “हॅप्पी बर्थडे राहा के पापा”. रणबीरच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बायकोने व आईने दिलेल्या शुभेच्छा या खूप खास असल्याचं समजतंय.

आणखी वाचा – “तेरा मुझसे है पेहले का नाता कोई…”, सिद्धार्थ जाधवच्या लेकीचा गाणं गातानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल, पोस्ट शेअर करत म्हणाला, “स्पेशल दिवस…”

रणबीरसाठी हे दुहेरी सेलिब्रेशन आहे कारण त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा टीझरही त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधत प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित, ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट यंदा १ डिसेंबर रोजी हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड व मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags: aliaa bhattentertainmentranbir kapoorranbir kapoor birthday
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Sukanya Mone On CM Eknath Shinde

"मी तुमची पूर्वीपासूनच…", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नीने सुकन्या मोनेंचं केलं तोंडभरुन कौतुक, अभिनेत्रीचा घरी बोलावून केला पाहुणचार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.