बुधवार, ऑगस्ट 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या दिड वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, खास पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी, म्हणाली…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 12, 2026 | 1:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Surabhi Jyoti Shares Good News

लग्नाच्या दिड वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई

Surabhi Jyoti Shares Good News : गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांनी आई-बाबा झालायची गुड न्यूज शेअर केली. अशातच आणखी एका हिंदी टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने गुड न्यूज शेअर करत लवकरच आई होणार असल्याचं सांगितलं आहे. ‘कबूल है’, ‘नागिन ३’ या हिंदी मालिकेच्या माध्यमातून नावारूपाला आलेली अभिनेत्री सुरभी ज्योती हिने एक खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लग्नाच्या दिड वर्षानंतर अभिनेत्री आई होणार आहे.

आणखी वाचा: उत्तराखंडमध्ये विशाल-अक्षयाने बांधली लग्नगाठ; त्रियुगीनारायण मंदिरात शाही विवाहसोहळा संपन्न, ‘तो’ व्हिडीओ समोर

सुरभीने ११ रोजी फेब्रुवारी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये एका बाजूला तिच्या पतीचे पाय, दुसऱ्या बाजूला सुरभीचे पाय आणि मधोमध छोट्या बाळाचे बूट ठेवलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये सर्वप्रथम “ॐ” असे लिहिले आणि पुढे म्हटले, “आमच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर प्रवास आता सुरू होणार आहे. आमचं बाळ यंदा जूनमध्ये या जगात येणार आहे.” दरम्यान तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह कळकरांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Surabhi Jyoti Shares Good News)

View this post on Instagram

A post shared by Surbhi Jyoti (@surbhijyoti)

२७ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरभीने अभिनेता सुमित सूरीसोबत लग्न केलं होतं. उत्तराखंडचा जिम कॉर्बेट मधल्या आहाना रिसॉर्टमध्ये या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. आता लग्नाच्या दीड वर्षांनंतर या दोघांच्याही आयुष्यात नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. इंस्टाग्रामवर दोघांनीही एक सुंदर फोटो शेअर करत सुरभी आई होणार असल्याची बातमी दिली आहे. (Surabhi Jyoti Shares Good News)

आणखी वाचा: “कट रचून गर्भाशय काढलं अन्…” बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायकाच्या पहिल्या पत्नीने केले गंभीर आरोप

Tags: entertainmentSurabhi Jyoti Shares Good Newssurbhi jyotiSurbhi Jyoti baby announcement
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
New Marathi Movie Dashami
Entertainment

अन्यायावर विजयाची गर्जना, ‘दशमी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याची ही एंट्री

ऑगस्ट 10, 2026 | 3:14 pm
Amruta Khanvilkar Legal Action on Divorce Rumours
Entertainment

“खोटी माहिती प्रसारित केल्यास…”, अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अभिनेत्री संतापली; पोस्ट शेअर करत कडक कारवाईचा इशारा

ऑगस्ट 10, 2026 | 12:54 pm
Next Post
Shubhangi Kedar Wedding

'गोव्याच्या किनाऱ्यावर…' फेम सुप्रसिद्ध गायिकेचा विवाहसोहळा संपन्न; 'हा' आहे तिचा नवरा, फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.