बुधवार, ऑगस्ट 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“खोटी माहिती प्रसारित केल्यास…”, अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अभिनेत्री संतापली; पोस्ट शेअर करत कडक कारवाईचा इशारा

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 10, 2026 | 12:54 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Amruta Khanvilkar Legal Action on Divorce Rumours

"खोटी माहिती प्रसारित केल्यास...", अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली;

Amruta Khanvilkar Legal Action on Divorce Rumour : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने अभिनय आणि सौंदर्याने अनेकांची मने जिंकली आहेत. चाहते अमृताच्या प्रत्येक सिनेमाची आतुरतेने वाट पाहात असतात. सोशल मीडियावर देखील अमृता प्रचंड सक्रिय असते. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर ती व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचे व्हिडीओ किंवा फोटो चाहत्यांना बघायला आवडतात. पण गेल्या काही दिवसांपासून अमृता ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता अमृताने या विरोधात मोठे पाऊल उचलले आहे. (Amruta Khanvilkar Legal Action on Divorce Rumour)

आणखी वाचा : सशक्त महिला पात्र असलेला ‘जयंती २’ येतोय, चित्रपटाच्या टिझरने वेधलं लक्ष, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

पण गेल्या काही दिवसांपासून अमृता ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अमृता खानविलकर आणि तिचा पती अभिनेता हिमांशु मल्होत्रा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठं वादळ उठलं होतं. दोघांच्याही घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलेलं. तर अमृता आणि हिमांशु वेगळे राहत असल्याचे दावे करणाऱ्या पोस्ट देखील व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे सोशल मीडियावर आणि दोघांच्याही चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ उडालेला. अफवा उठल्यानंतर दोघांनीही आम्ही अजूनही एकत्र आहोत, असं स्पष्टीकरणंही दिले होते. पण, त्यानंतरही सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा सुरूच होत्या. (Amruta Khanvilkar Legal Action on Divorce Rumour)

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अखेर, आता याबाबतीत दोघांनीही कायदेशीर मार्ग अवलंबला आहे. अभिनेत्रीच्या लीगल टीमनं अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलली जाणार असल्याचा इशारा दिला आहे. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं तिचा पती हिमांशु मल्होत्रासोबत तिच्या ऑफिशिअल इन्स्टा हँडलवरुन एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये अमृता खानविलकरने पोस्टमध्ये म्हटलंय की, “अधिकृत कायदेशीर निवेदन 10 ऑगस्ट 2026 पासून लागू. अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्याबाबत ऑनलाइन व सोशल मीडिया माध्यनांवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असत्य, निराधार, बदनामीकारक किंवा गोपनीयताचा भंग करणारा मजकूर प्रसारित केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून बदनामी, अफवा किंवा खोटी माहिती प्रसारित केल्यास किंवा शेअर केल्यास, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कायदेशीर टीम अमृता खानविलकर”, असं अमृतानं पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Amruta Khanvilkar Legal Action on Divorce Rumour)

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

आणखी वाचा : कॅन्सरच्या उपचारादरम्यान भावुक झाली अभिनेत्री, हॉस्पिटलमध्येच रडू लागली, म्हणाली, “माझं शरीर…”

Tags: amruta khanvilkar and himanshu malhiotraAmruta Khanvilkar Legal Action on Divorce Rumourentertainmentmarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
New Marathi Movie Dashami
Entertainment

अन्यायावर विजयाची गर्जना, ‘दशमी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याची ही एंट्री

ऑगस्ट 10, 2026 | 3:14 pm
Amruta Khanvilkar Legal Action on Divorce Rumours
Entertainment

“खोटी माहिती प्रसारित केल्यास…”, अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अभिनेत्री संतापली; पोस्ट शेअर करत कडक कारवाईचा इशारा

ऑगस्ट 10, 2026 | 12:54 pm
Next Post
New Marathi Movie Dashami

अन्यायावर विजयाची गर्जना, 'दशमी' चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याची ही एंट्री

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.