शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘त्या’ बनावट व्हिडीओ प्रकरणानंतर सुवर्ण मंदिरात पोहोचली उर्फी जावेद, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 9, 2023 | 9:49 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Urfi Javed visits Amritsar

'त्या' बनावट व्हिडीओ प्रकरणानंतर सुवर्ण मंदिरात पोहोचली उर्फी जावेद, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

‘बिग बॉस ओटीटी’ या शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली मॉडेल व अभिनेत्री उर्फी जावेद कोणत्या ना कोणत्या वादात नेहमीच अडकते. जितकी ती तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. तितकीच ती तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. काही दिवसांमुळे उर्फी तिच्या बनावट व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून ती फरार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली जात होती. आता तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. (Urfi Javed visits Amritsar)

आपल्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असलेली उर्फी गेल्या आठवड्यात एका हॉटेलमध्ये स्पॉट झाली होती. त्यावेळेस तिला तोकडे कपडे घातल्यामुळे काही पोलिसांनी अटक करत पोलिस स्टेशनला नेले होते. मात्र, काही वेळातच मुंबई पोलिसांनी एक ट्विट करत हा व्हिडीओ खोटा असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. तेव्हा उर्फी दुबईत असल्याचं बोललं जात होतं. आता नुकताच तिने एक फोटो शेअर केला, जे पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहे.

हे देखील वाचा – Video : “गर्भवती महिलांनी…”, ‘त्या’ फोटोशूटमुळे ट्रोल करणाऱ्यांना रुबिना दिलैकचे सडेतोड उत्तर, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “खूपच त्रासदायक…”

बनावट व्हिडिओ प्रकरणानंतर उर्फीने अमृतसरच्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिराला भेट दिली. इन्स्टाग्रामवर या भेटीचा फोटो तिने शेअर केला असून ज्यामध्ये तिची बहीण दिसत आहे. या भेटीवेळी तिने गुलाबी रंगाचा सलवार सूट परिधान केला होता. उर्फीचा हा लुक व्हायरल होताच नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. एक नेटकरी यावर म्हणाला, “ही उर्फीच आहे की दुसरं कोण?”. तर दुसरा नेटकरी यावर म्हणाला, “अरे भावा, हे मी काय पाहतो?”. मात्र, काही नेटकरी व चाहत्यांनी उर्फीच्या या संस्कारी लूकचे कौतुक केले आहे. एकूणच उर्फीच्या या लूकची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

हे देखील वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेचे ३०० भाग पूर्ण, केक कट करत सेटवर जंगी सेलिब्रेशन, टीआरपीमध्येही अव्वल

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी अनेक प्रसिद्ध हिंदी मालिकांमध्ये झळकली असून ‘बिग बॉस ओटीटी’ या शोमधून तिची लोकप्रियता वाढली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून उर्फी तिच्या कपड्यांसह रिलेशनशिप व साखरपुड्याच्या बातम्यांमुळे देखील बऱ्याचदा चर्चेत आली होती.

Tags: bigg boss ottotturfi javedUrfi Javed visits Amritsar
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Swanandi And Ashish Kelvan

स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीची लगीनघाई; सुकन्या मोने, सुबोध भावेच्या पत्नीने केलं पहिलं केळवण, सुंदर सजावट अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.