शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘किती वाट बघायला लावली’अखेर तेजश्री प्रधानने चाहत्यांना दिली खुशखबर

Darshana Shingadeby Darshana Shingade
जुलै 27, 2023 | 4:49 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
tejashri pradhan good news

tejashri pradhan good news

‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून जान्हवीच्या रूपात अभिनेत्री तेजश्री प्रधानचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षक कलाकारांसोबत जोडले जातात.’होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका बराच काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. मालिकेतील श्री-जान्हवीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.मालिकेव्यतिरिक्त अनेक चित्रपट, नाटक अशा अनेक माध्यमांतून तेजश्री सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते.(tejashri pradhan good news)

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेनंतर तेजश्री ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत झळकली. तिच्या शुभ्रा या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी तितकीच पसंती दर्शवली. परंतु ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेनंतर तेजश्री नव्या कोणत्या मालिकेमध्ये दिसली नाही.पंरतु तेजश्रीने तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत तिच्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे.

पाहा काय म्हणाली तेजश्री? (tejashri pradhan good news)

सध्या टीआरपीच्या शर्यतीत स्टार प्रवाह चॅनेल अव्वल स्थानावर आहे. स्टार प्रवाह वरील प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळतो. यातच तेजश्री स्टार प्रवाह वर सुरु होणाऱ्या नव्या मालिकेत दिसणार आहे, या व्हिडिओमध्ये तेजश्रीने म्हंटल आहे,आपली मराठी परंपरा, मराठी प्रवाह.बरोबर ओळखलंत, मी येतेय, आपल्या लाडक्या स्टार प्रवाहच्या नव्याकोऱ्या मालिकेतून.खास तुमच्या भेटीसाठी. आता मालिकेचं नाव, तारीख, वेळ ही सगळी उत्सुकता पूर्ण होणार आहे आमच्या नव्याकोऱ्या प्रोमो मधून.तेजश्रीच्या या व्हिडिओमुळे तेजश्रीच्या नव्या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता पाहायला मिळते. (tejashri pradhan serial)

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

तेजश्रीच्या या व्हिडिओखली, ‘लवकर ये ताई’, ‘मी आणि माझी फॅमिली तुझी वाट बघत आहोत, खूप वाट बघायला लावलीस’, ‘याचीच तर वाट बघत होतो आम्ही’, ‘तेजश्री नेहमी वेगळे विषय हाताळते बघूया या वेळी कोणतं नवीन कथानक आहे’ अशा अनेक कमेंट्स बघायला मिळतात. तर एक कमेंट, ‘मराठी मिडीयम,२१ ऑगस्ट पासून रात्री आठ वाजता’ अशी आहे, हे मालिकेचं नाव असणार का असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे.तसेच या मालिकेत अभिनेत्री शुभांगी गोखले देखील झळकणार आहेत.

हे देखील वाचा : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या सेटवर बिबट्या शिरल्याने उडाली तारांबळ

Tags: tejashri pradhantejashri pradhan seria;
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
savaniee ravindrra national award

'राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना ५ तास बाळ उपाशी होतं'सावनी रवींद्रने सांगितला अनुभव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.