मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सासरी रमली हिना खान, सासरच्या मंडळींकडून सेवा करुन घेताना दिसली अन्…; कुटुंबियांच्या साधेपणाने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 30, 2025 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hina Khan

सासरी रमली हिना खान, सासरच्या मंडळींकडून सेवा करुन घेताना दिसली अन्...; कुटुंबियांच्या साधेपणाने वेधलं लक्ष

Hina Khan : टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना केल्यानंतर अभिनेत्री तिच्या लग्नामुळे चर्चेत आली. अभिनेत्रीने थेट लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली. रॉकी जयस्वालशी लग्न केल्यावर अभिनेत्री हिना खान आता एखाद्या राजकुमारीसारखी राहत आहे. हो. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिच्याबरोबर नेमकं काय होतंय याची वास्तविकता पाहायला मिळत आहे. अपेक्षित रीलमध्ये, हिनाच्या चेहऱ्यावरचा आनंद ती किती खुश आहे हे सांगत आहे.

हिना खान म्हणाली की, तिच्या आयुष्यात अशा लोकांचा वावर आहे ज्यांना पाहून ती स्वत: ला भाग्यवान मानते. व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शन देत असं म्हटलं की, “अपेक्षा vs रिऍलिटी. मला असं सासर मिळालं आहे जे बर्‍याच दिवसांपासून माझे कुटुंबच आहे असं मला वाटत आहे आणि ते मला राजकुमारीसारखे ठेवतात. केवळ लग्नानंतरच नव्हे तर सुरुवातीपासूनच. जरी हे जवळजवळ सर्वच कॅमेर्‍यासमोर लाजाळू असले तरी, ते कोणताही संकोच किंवा प्रश्नाशिवाय माझ्यासाठी एकत्र आले. फक्त मला संतुष्ट करण्यासाठी, यांनी माझ्यावर खूप प्रेम करणे हे भाग्यवान आहे, जे लोक मजा समजतात आणि आनंदी आयुष्य जगणं किती महत्त्वाचे आहे हे समजतात. सर्वांचे आभार”.

आणखी वाचा – सुजलेले डोळे, चेहऱ्यावर जखमा आणि…; चिन्मयी सुमितच्या गाडीचा अपघात, खंत व्यक्त करत मराठी बांधवांना आवाहनही केलं…

View this post on Instagram

A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

हिना शेवटी म्हणाली, “पीएस- या व्हिडीओमधील सर्व पात्र काल्पनिक आहेत”. ४ जून रोजी ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ फेम या अभिनेत्रीने तिचा प्रियकर रॉकी जयस्वालबरोबर सोशल मीडिया पोस्टसह लग्नाची घोषणा केली, ज्यात कोर्टाच्या समारंभाची काही प्रेमळ छायाचित्रे समाविष्ट केली होती. या पोस्टमध्ये, त्या दोघांनी लग्नाचे, विशेष दिवशी मेहंदीचे काही जवळचे फोटो शेअर केले.

आणखी वाचा – शेफालीच्या अस्थी हृदयाशी धरुन ढसाढसा रडला पराग त्यागी, बायकोचं नसणं सहन होईना, व्हिडीओ पाहून चाहतेही भावुक

हिनाने लग्नासाठी ओपल हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या साडीची तिने निवड केली. सोनेरी आणि चंदेरी धाग्यांनी या साडीचं डिझाइन करण्यात आलं होतं. साडीची किनार हलक्या गुलाबी रंगाने सजवली होती. ब्लाऊजही अगदी हलक्या गुलाबी रंगाचा होता. त्यावर सुंदर वर्क करण्यात आलं होतं. त्यामुळे हिनाचा लूक आणखीनच उठून दिसत होता. तर साडीवर ८ अंक लिहिलण्यात आला होता. याचा अर्थ इनफिनिटी. इनफिनिटीचं हे साइन होतं. आयुष्यभर अशीच एकमेकांची साथ देऊया सांगणारी ही डिझाइन होती.

Tags: hina khanhina khan weddingtelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Raja Chaudhary on Shweta Tiwari

“दारू प्यायचो, दरवाजाही तोडला होता पण तिने...”, श्वेता तिवारीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं घटस्फोटावरुन धक्कादायक खुलासे, बऱ्याच वर्षांनी...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.