रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वयाच्या ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा गरोदर आहे भारती सिंग, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज, म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 7, 2025 | 10:26 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Bharti Singh Announces Second Pregnancy

वयाच्या ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा गरोदर आहे भारती सिंग, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज, म्हणाली…

Bharti Singh Announces Second Pregnancy : कॉमेडियन भारती सिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळाली आहे. सोशल मीडियावरही भारती नेहमीच सक्रिय असलेली पाहायला मिळाली आहे. आता भारती नव्याने एका गोष्टीमुळे चर्चेत आलेली पाहायला मिळाली आहे. भारती दुसऱ्यांदा गर्भवती आहे. याबाबत तिने स्वत: सोशल मीडियावर घोषणा केली आहे. भारतीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने आई होणार असल्याचं गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. आणि भारती दुसऱ्यांदा गरोदर असल्याचे समोर येताच साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. यावेळी, तिचा नवरा हर्ष लिंबाचिया देखील तिच्याबरोबर दिसला.

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये हे जोडपे उंच पर्वतावर जात पोज देताना दिसले. या दरम्यान, भारती बेबी बंब फ्लॉन्ट करताना दिसली. या फोटोसह दुसर्‍या गर्भधारणेची घोषणा करत या जोडप्याने लिहिले, “आम्ही पुन्हा गरोदर आहोत”. आता ही चांगली बातमी ऐकल्यानंतर, चाहते आनंदित झाले आहेत आणि या जोडप्याचे अभिनंदन करीत आहेत.

आणखी वाचा – कर्करोगाने झगडत असलेल्या अभिनेत्रीची अवस्था नातवंडांना पाहवली नाही, कात्रीने केस कापले आणि…; व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Bharti Siingh (@bharti.laughterqueen)

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाचा मुलगा लक्ष लिंबाचिया याने लवकरच मोठा भाऊ होण्यासाठी उत्साह व्यक्त केला आहे. लक्षने इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसला आहे. यावर हे लिहिले गेले आहे, “मी एक मोठा भाऊ होणार आहे”. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले गेले आहे की, “आता माझ्यापेक्षा तरुण कोणीतरी येत आहे”.

आणखी वाचा – “जया बच्चनची कॉपी”, सेल्फी घेणाऱ्या चाहतीकडे हेमा मालिनीने केलं दुर्लक्ष, व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले, म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Laksh Singh Limbachiya (Golla)😎 (@laksh_singhlimbachiya)

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या गर्भधारणेची बातमी ऐकून सेलेब्स त्यांचे अभिनंदन करीत आहेत. परिणीती चोप्राने ‘हॅपी गर्ल’ अशी कमेंट पोस्टवर केली आहे. दृष्टि धामी, नीति टेलर पासून भोजपुरी अभिनेत्री रानी चटर्जी यांनी भारती आणि हर्षला शुभेच्छा दिल्या आहेत. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाचे २०१७ मध्ये लग्न झाले. लग्नाच्या पाच वर्षानंतर या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे गोला म्हणजेच लक्षचे स्वागत केले.

Tags: Bharti SinghBharti Singh and Harsh LimbachiaBharti Singh pregnant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Vijay Deverakonda car accident

साखरपुड्याच्या तीन दिवसांनी सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा अपघात, तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.