बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंकिता लोखंडेचा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचली सासू, आता मात्र सूनेचं केलं कौतुक, म्हणाली, “आमची अंकिता तर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 22, 2024 | 2:54 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ankita lokhande mother in law

अंकिता लोखंडेचा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचली सासू, आता मात्र सूनेचं केलं कौतुक, म्हणाली, "आमची अंकिता तर…"

अभिनेत्री अंकीटा लोखंडे ही सध्या तिचा आगामी चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. तिने याआधी अनेक हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच डान्स शोमध्ये देखील ती झळकली होती. दरम्यान ती नुकतीच ‘बिग बॉस’ या शोमध्येही ती तिच्या पतीसह उपस्थित होती. यामध्ये तिचे तिच्या पतीबरोबर अनेक वादही झाले. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या अनेक चर्चा रंगल्या. या शोमध्ये विकीच्या आईने म्हणजेच अंकिताच्या सासूबाईनीही हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या भांडणाची खूप चर्चा झाली होती. (ankita lokhande mother in law)

‘बिग बॉस’च्या १७व्या सीजनमध्ये अंकिता, तिचा पती विकी हे दोघेही सहभागी झाले होते. शो सुरू झाल्यानन्यत्र काही काळातच त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. ही भांडणं अनेकदा विकोपाला जात असत. त्यामुळे शोमधून बाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये घटस्फोट होणार अशी चर्चा रंगली. अशातच त्यावेळी एका दिवशी विकी आई रंजना जैन ‘बिग बॉस’च्या घरात आल्या होत्या. तेव्हा त्यांच्यामध्ये व अंकितामध्ये खूप वाद झाले होते. रंजना यांनी अंकिताच्या पालनपोषणावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे ती खूपच दुखावली गेली. बाहेर आल्यानंतरही त्यांनी अंकिता व विकीच्या लग्नाला विरोध होता असं सांगितलं होतं. त्याचबरोबर त्या म्हणाल्या होत्या की, “एखाद्या अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं म्हणजे खूप खर्च होतो, त्यांचे खूप नखरे सहन करावे लागतात”.

आणखी वाचा – Video : …अन् रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलांना बॉबी देओलने दिल्या ५०० रुपयांच्या नोटा, अभिनेत्याचा मोठं मन पाहून कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

त्यावर अंकिता ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर मात्र ती घरी खुश असल्याचे सांगितले होते. त्यांच्या कुटुंबातील भांडणं विकोपाला गेली असल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच आता अंकिताच्या सासूचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.

आणखी वाचा – सीनदरम्यान अभिनेत्याने बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीसह अधिकच जवळीक साधली अन्…; सहन न झाल्याने कानाखालीही मारली तेव्हा…

अंकिताची सासू तिचा चित्रपट पाहाण्यासाठी हजेरी लावली होती. त्यावेळी माध्यमांची नजर त्यांच्यावर पडली. त्यावेळी त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कॅमेऱ्यामॅननी त्यांना अंकिताच्या चित्रपटाबद्दल विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, “अंकिता खूप छान आहे. ती ए वन आहे”, त्यावर कॅमेऱ्यामॅनने विचारले की, “तुम्हाला हवी होती तशीच सून मिळाली ना?”, त्यावर अंकिताच्या सासूने उत्तर दिले, “हो, अगदी जशी हवी होती तशीच सून मिळाली आहे”. त्यांच्या या विधानाने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

अंकिता सध्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Tags: actress ankita lokhandeankita lokhandebig boss famemother in law
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
rani mukharji on childrens

तब्बल सात वर्ष दुसऱ्या मुलासाठी राणी मुखर्जीने केले प्रयत्न, गर्भपातही झाला आणि…; अभिनेत्रीची झाली होती विचित्र अवस्था

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.