रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…अन् भर गर्दीत धावत येऊन त्याने तमन्ना भाटियाचा हात पकडला, सुरक्षारक्षकांनी ढकलल्यावर पुढे काय घडलं पाहा?

Ankita Shindeby Ankita Shinde
ऑगस्ट 8, 2023 | 5:37 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Tamannaah Bhatia Fan Breaks Security To Meet

Tamannaah Bhatia Fan Breaks Security To Meet

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गावणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तमन्ना भाटिया. तमन्नाने दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच बॉलिवूडमध्येही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या सौंदर्याचे तर लाखो चाहते आहेत. तमन्नाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर असतात. तमन्ना एखाद्या कार्यक्रमात पोहोचली की, तिच्याबरोबर एक फोटो काढण्यासाठी चाहते तुफान गर्दी करतात. मात्र यावेळी तिला एका वेगळ्याच प्रसंगाला सामोर जावं लागलं.(Tamannaah Bhatia Fan Breaks Security To Meet)


केरळामध्ये एका कार्यक्रमासाठी तमन्ना गेली होती. या कार्यक्रमादरम्यान एका चाहत्याने केलेलं कृत्य पाहून तीही गोंधळी. मात्र तमन्नाने समजुतदारपणे संपूर्ण प्रकार हातळला. या कार्यक्रमात तमन्ना मंचावरुन खाली उतरत होती. तिचे सुरक्षारक्षकही तिच्याबरोबर होते.

पाहा तमन्नासोबत नेमकं काय झालं (Tamannaah Bhatia Fan Breaks Security To Meet)


सुरक्षारक्षक असतानाही एक चाहता तमन्नाला भेटण्यासाठी जबरदस्ती तिच्या जवळ आला. तिच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान तमन्नाचे सुरक्षारक्षक त्याला बाजूला करत होते. मात्र तो चाहता काही ऐकला नाही. यावेळी तमन्नाचे पुढाकार घेत चाहत्याला तिच्याजवळ येऊ दिलं. तिने समजुतरापणाने चाहत्याचा आदर करत त्याच्याबरोबर फोटो काढला.

आणखी वाचा – ‘डॉन ३’मधून शाहरुख खानचा पत्ता कट, रणवीर सिंग दिसणार मुख्य भूमिकेत, नेटकरी संतापले, म्हणाले, “शाहरुख नसेल तर…”

सोशल मीडियावर तमन्नाचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तमन्नाने चाहत्याला दिलेल्या वागणूकीचं सर्वत्र कौतुक होत आगे. रजनीकांत यांच्यासह तमन्ना ‘जेलर’ चित्रपटात काम करताना दिसेल. हा चित्रपट येत्या १० ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

Tags: tamanna bhatiatrending reel
Ankita Shinde

Ankita Shinde

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Sachin Mote Incident

"…म्हणून माझ्या नावावर घराची पाटी नाही" सचिन मोटे यांनी केला मोठा खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.