एखाद्याच या जगात येन जाणं आपल्या हातात नसत असं म्हणतात. टेलिव्हिजन क्षेत्रातील एका लोकप्रिय अभिनयातच दुर्दयवि निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. अनुपमा या सगळ्यात प्रसिद्ध ठरलेल्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं अभिनेते नितेश पांडे यांचं अकाली निधन झाल्याचं समजलं आहे.टीव्ही जगतातील अनेक मालिकांमध्ये तसेच अनेक चित्रपटांमध्ये देखील नितेश यांनी काम केले होते.(Nitesh Pandey Death)

हृदयविकाराच्या झटक्याने नितेश यांचा दूर्देवी मृत्य झाला. त्यांच्या मृत्यूच्या वेळी ते इगतपुरी येथे असल्याची माहिती समोर आली आहे. प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा, अनुपमा, तेजस, इंडिया वाली माँ, हिरो, अशा अनेक दर्जेदार मालिकांमधून नितेश यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि मागची जवळपास २१ वर्षे त्यांनी मनोरंजन वैष्णव समृद्ध केलं आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो