शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अंबानींच्या पार्टीत नाचलास मग स्वतःच्या लेकीच्या लग्नात का नाही?”, आमिर खान म्हणाला, “नाचलो कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 7, 2024 | 7:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aamir khan live

“अंबानींच्या पार्टीत नाचलास मग स्वतःच्या लेकीच्या लग्नात का नाही?”, आमिर खान म्हणाला, “नाचलो कारण...”

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा सतत चर्चेत असतो. त्याची पत्नी किरण रावबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर मुलगी आयरा खानच्या लग्नात दोघेही एकत्र दिसून आले होते. त्यांतर ‘लापता लेडीज’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही एकत्र स्पॉट झाले. पण आता आमिर त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे नाही तर अंबानींमुळे चर्चेत आला आहे. नुकताच आमिर अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमामध्ये दिसून आला होता. तीन दिवसांच्या या सोहळ्यामध्ये आमिरनेही परफॉर्मन्स सादर केला. पण यावरुन आता आमिर ट्रोलही झाला आहे. यावरुन त्याने आता स्वतःचे मत व्यक्त केले आहे. (Aamir khan live )

आमिर काही ७ मार्चला सोशल मीडियावर लाईव्ह येऊन प्रेक्षकांशी संवाद साधत होता. या लाईव्ह सेशनमध्ये आमिरने आपल्या चाहत्यांना येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल सांगितले आणि चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली. यामध्ये आमिर ने राधिका मर्चंट व अनंत अंबानी यांच्या सोहळ्यादरम्याने मंचावर जाऊन डान्स का केला याचेही उत्तर दिले.

आणखी वाचा – Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला कोणत्या रंगाचे कपडे घालावे?, पण चुकूनही ‘या’ रंगाचे कपडे घालून घराबाहेर पडू नका कारण…

View this post on Instagram

A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)

चाहत्याने विचारले की, “तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये नाचला नाहीत पण अंबानी कुटुंबाच्या सोहळ्यामध्ये डान्स का केला?” त्यावर आमिरने उत्तर दिले की, “मी माझ्या मुलीच्या लग्नामध्येही डान्स केला होता, तसेच मी अंबानींच्या लग्नात यासाठी नाचलो कारण मुकेश अंबानी माझे खूप चांगले मित्र आहेत. मुकेश व नीता अंबानी त्यांची मुलं व माझ्या घरातील सर्व हे एका कुटुंबाप्रमाणेच राहतो. त्यामुळे मी त्या सोहळ्यामध्ये नाचलो”.

आणखी वाचा – ब्रेनस्ट्रोकनंतर मिथून चक्रवर्ती यांचा पहिला फोटो समोर, लेक व सूनेसह सेल्फीही काढला, आता त्यांची परिस्थिती नेमकी कशी?

आमिरने लाईव्ह सेशनमध्ये येणारा चित्रपट ‘सितारे जमीन पर’ बद्दल बोलताना सांगितले की, “मी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मुंबईत आहे. ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाशी निगडीत आहे.हा चित्रपट तुम्हाला खूप हसवेल आणि मनोरंजनही करेल”, असे तो म्हणाला.

आमिरने अंबानींच्या कार्यक्रमामध्ये शाहरुख खान व सलमान खानबरोबर राजमौली यांच्या ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स केला. त्यानंतर मंचावर खान मंडळींबरोबर दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणही नाचला.  

Tags: ambani pre weddingamir khanamir khan on livesocial mediaupcoming movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Bollywood Celebrities at Anant Ambani Wedding

अंबानी कुटुंबियांना इतका मिळाला आहेर, बॉलिवूड कलाकार आहेरात काय घेऊन गेले?, माहिती समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.