शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अरुंधती-आशुतोष जाणार हनिमूनला ?

Darshana Shingadeby Darshana Shingade
जून 7, 2023 | 12:16 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Arundhati Aashotosh Honymoon

Arundhati Aashotosh Honymoon

आई कुठे काय करते ही मालिका कायमच चर्चेत असते. मालिकेमध्ये वेगवेगळी रंजक वळण पाहायला मिळतात.सध्या मालिकेत एका पाठोपाठ एक बऱ्याच घटना घडत आहेत.वटपौर्णिमेची तयारी सुरु आहे.(Arundhati Aashotosh Honymoon)

पाहा काय घडलं आजच्या भागात?(Arundhati Aashotosh Honymoon)

आजच्या भागात आपण पाहणार आहोत, आशुतोष अरुंधतीसाठी उपवास धरतो म्हणून सगळे त्याची गंमत करत असतात.तेवढ्यात अरुंधती घरी येते. आणि तिला बघून सगळयांना धक्का बसतो. आशुतोष पाठमोरा बसलेला असतो, तो मागे वळून पाहतो आणि अरुंधतीला बघून त्याला आनंद होतो.आणि तो तिला मिठी मारतो. सगळे त्यांच्या कडे पाहतच राहतात,

त्यानंतर अरुंधती आणि आशोतोष एकमेकांशी बोलत असतात, आणि यशसोबत घडलेल्या प्रकारामुळे अरुंधती भावुक होते, तेव्हा आशुतोष अरुंधतीला आधार देतो.त्यानांतर अरुंधती आशुतोषला सांगते की, यापूढे मी एकटीच कुठे जाणार नाही. मी तुम्हला खूप मिस केलं, त्यावर आशुतोष अरुंधतीला म्हणतो की आता आपण दोघे एकत्र बाहेर फिरायला जाऊ. थोडक्यात हनिमूनला यावर अरुंधती लाजते आणि फिरायला जाण्यासाठी होकार देते. देशमुखांकडे अनघा आणि अभि एकमेकांशी बोलत असतात, तेव्हा अभि अनघाला म्हणतो की तुझ्या मनाविरुद्ध पूजा करू नकोस.त्यावर अनघा अभिला म्हणते की आजींसाठी मी ही पूजा करणार आहे.(Arundhati Aashotosh Honymoon)

हे देखील वाचा : खुशबू तावडेच्या मुलाची आई कुठे काय करतेच्या सेटवर धमाल

तर इथे कांचन आई अप्पाना अरुंधती परत आल्याचे सांगते, हे ऐकून अप्पा देखील खुश होतात. तेवढ्यात अनघा आणि अभि तयार होऊन खाली येतात.आणि अनघा पूजा करणार आहे.म्हणून कांचन आईला आनंद होतो. त्या नंतर कांचन आई अप्पाना सांगतात, की मी अरुंधती आणि केळकरणा देखील इकडेच बोलावलं आहे. आणि हे ऐकून अप्पा कांचन आईवर चिडतात. आता अरुंधती आशोतोष सोबतची पहिली वटपौर्णिमा कशी आणि कुठे साजरी करणार हे बघणं रंजक ठरणार आहे.

Tags: 7th june episodeaai kuthe kay karteaashutosharundhatientertainmentits majjalatest episodemarathi serialnew episode
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

virat kohli and rahul vaidya fight
Entertainment

विराट कोहलीला डिवचनं राहुल वैद्यला पडलं महागात, क्रिकेटरच्या भावाने सुनावलं, म्हणाला, “मूर्ख, फॉलोवर्स वाढवण्यासाठी…”

मे 9, 2025 | 12:30 pm
soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Next Post
Bhagya Dile Tu Mala EPK

सानिया आणि आकांशा धुणार कावेरी, रत्नमालाचे पाय

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.