शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’च्या घरात सागर-प्रभूमध्ये जोरदार भांडण; सागर कारंडेचा राग अनावर, म्हणाला, “जास्त आवाज चढवू नको…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 29, 2026 | 10:50 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

'बिग बॉस'च्या घरात सागर-प्रभूमध्ये जोरदार भांडण

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांमध्ये नेहमीच वाद होताना पाहायला मिळालं. तर काही सदस्यांमध्ये चांगली मैत्री देखील झाली. तर नुकताच ‘बिग बॉस’ मराठीचा प्रोमो समोर आला. तर या प्रोमोमध्ये प्रभू शेळके आणि सागर कारंडे यांच्यामध्ये भांडण झालं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सागर आणि प्रभूमध्ये नेहमी थट्टा-मस्करी पाहायला मिळते. पण आता या दोघांमध्ये देखील वादाची ठिणगी पडली आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सागर आणि प्रभू यांच्यामध्ये जबरदस्त राडा झालेला दिसून येतंय. प्रोमोमध्ये प्रभू रुचितला चिडवताना दिसतंय तर पुढे त्यावरून सागर त्याच्याशी भांडताना दिसत आहे. सागर रागात प्रभूवर आवाज चढवत म्हणतो, “आवाज जास्त चढवू नको, कोणी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की, तू कोणाला काही ही बोलशील.” तर ‘बिग बॉस’ घरात प्रेक्षकांना अनेकदा सागर आणि प्रभूची मज्जा-मस्ती पाहायला मिळत होती. पण आता यांच्यात देखील वाद झाले आहेत. आता यांचा हा वाद नेमका कशावरून झाला आहे? आणि हा वाद किती पुढे जाईल हे पाहणं रंजक ठरणार आहे. (Bigg Boss Marathi 6)

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

आणखी वाचा: “हक्काचा माणूस गमावला…”; अजित पवारांच्या निधनानंतर डॉ. अमोल कोल्हेंची दुःखद पोस्ट, म्हणाले, “डोळ्यात अश्रू…”

Tags: Bigg Boss Marathi 6entertainmentprabhu shelkesagar karande
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Ajit Pawar Death

अजित पवारांच्या निधनानंतर नकारात्मक पोस्ट करणाऱ्यांवर सुप्रसिद्ध गायक भडकले; म्हणाले, "बोलताना संयम…'

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.