रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शशांक अपूर्वा मध्ये होणार मतभेद ?

Darshana Shingadeby Darshana Shingade
जुलै 15, 2023 | 11:30 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
thipkyanchi rangoli new promo

thipkyanchi rangoli new promo

मालिका हे प्रेक्षकांच्या दैनंदिन मनोरंजनाचे महत्वाचे माध्यम आहे. अनेक एकापेक्षा एक मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज असतात. प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. काही मालिका जुन्या झाल्या तरी त्यांचा प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवण्यात मागे हटत नाहीत, अशीच एक मालिका म्हणजे ठिपक्यांची रांगोळी.(thipkyanchi rangoli new promo)

ही मालिका म्हणजे मनोरंजनाचं कम्प्लिट पॅकेज आहे. अप्पूर्वाचा अल्लडपणा शशांकचा समजूतदारपणा त्यांची ती नोकजोखं पाहणं मजेशीर वाटत.शशांक अणि अपूर्वाच्या या हटके जोडीला कायमच प्रेक्षकांची पसंती मिळत आली आहे.कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा गोंधळ संपून आता शशांक अणि अपूर्वाचं नवरा-बायकोच नातं खऱ्या अर्थाने खुलायला लागलं आहे.

पाहा काय घडणार येत्या भागात? (thipkyanchi rangoli new promo)

सध्या मालिकेत शशांक अणि अपूर्वाचं पुन्हा लग्न झालेलं पाहायला मिळालं, अपूर्वाचा नवीन लुक देखील प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे.अशा अनेक नवनवीन गोष्टी घडत असतानाच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. अपूर्वाच्या आईचा सुरुवातीपासूनच अपूर्वा अणि शशांकच्या नात्याला विरोध होता. त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा पूर्ण प्रयत्न अपूर्वाची आई सतत करत असते.

अपूर्वाची आई तिला मुलं प्लॅन करण्यावरून भडकवते, ती अपूर्वाला विचारते तू अणि शशांक मुलाचा विचार करत नाही आहात ना? तर दुसरीकडे वैशूच्या येण्यामुळे शशांकला वाटत असतं की त्याला आणि अपूर्वाला ही एक गोंडस मुलगी असावी, हे अपूर्वाला सांगण्यासाठी शशांक मनाची तयार करत असतो, तितक्यात अपूर्वा खोलीत येते,तेव्हा ते दोघे ही एकमेकांना म्हणतात की मला काही तरी सांगायचंय, तेव्हा शशांक अपूर्वाला पहिले बोलायला सांगते, तेव्हा अपूर्वा शशांकला म्हणते की मला आपल्याला मुलं व्हायला नकोय, हे ऐकून शशांकला धक्का बसतो. तो त्याच्या मनातलं अपूर्वाला सांगत नाही आणि म्हणतो की तुझ्या या निर्णयात मी तुझ्या सोबत आहे.शशांक अपूर्वाचं मत बदलणार का? किंवा कानेटकर कुटुंबाला शशांक अपूर्वाचा हा निर्णय कळेल तेव्हा काय घडणार हे बघणं रंजक ठरणार आहे. (thipkyanchi rangoli new promo)

हे देखील वाचा : दीप्ती केतकर दिसणार खलनायिकेच्या भूमिकेत

Tags: thipkyanchi rangolithipkyanchi rangoli new promothipkyanchi rangoli serialthipkyanchi rangoli today episodethipkyanchi rangoli today promotipkyanchi rangoli serial
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
ashok mama on ravindra mahajani passed away

"देखणा नट गेला" रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक मामा हळहळले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.