रविवार, मे 25, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकाचा मृत्यू, नाल्यात सापडला मृतदेह, आठवीमध्ये शिकत होता आणि…

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 11, 2024 | 4:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sapna singh son death

सपना सिंहच्या मुलाचा मृत्यू

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका क्राइम पेट्रोल व ‘माटी की बन्नो’ यामधून समोर आलेली अभिनेत्री सपना सिंह पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच तिच्या मुलाचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीचा मुलगा सागर गंगवारचा शव एका नाल्यामध्ये आढळला. यामुळे मुलाच्या मृत्यूने सपनाची अवस्था वाईट झालेली दिसून येत आहे. तसेच नातेवाईकांनी सागरच्या हत्येचा आरोप करत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता नक्की हे प्रकरण काय आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया. तसेच याबद्दल काय परिस्थिती काय निर्माण झाली आहे? हे जाणून घेऊया. (sapna singh son death)

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की पोलिसांच्या या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आले आहे. तसेच सपनाने ९० मिनिटांपेक्षा जास्त चाललेले प्रदर्शन मंगळवारी संपले. यावेळी पोलिसांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या मते  दोन मित्रांची ओळख पटली असून त्यांना बुधवारी अटक करुन तुरुंगात टाकण्यात आले आहे”.

आणखी वाचा – ‘पुष्पा २’ची कथा योग्य नसल्याचं म्हणत अनेकांनी हिणवलं, आता त्याच चित्रपटाची कमाई तब्बल…

View this post on Instagram

A post shared by Sapna Singh Actress (@sapna.actresss)

सर्कल ऑफिसर आशुतोष शिवम यांनी सांगितले की, “शवविच्छेदन रिपोर्टनुसार अजून कोणत्याही कारणांची पुष्टी होऊ शकली नाही. पण अंमली पदार्थ अधिक देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अजून याबद्दलची तपासणी सुरु आहे”. तसेच भुता पोलिस स्थानकाचे पोलिस सुनील कुमार यांनी सांगितले की, “चौकशीदरम्यान अनुज व सनी यांच्याबरोबर अमली पदार्थांचे सेवन केले होते. हे प्रमाण अती झाल्याने सागर बेशुद्ध झालं आणि त्यामुळे घाबरुन सागरचा मृतदेह एका शेतात आणून सोडला”.

आणखी वाचा – Tharla Tar Mag : “शेवटी सासू ती सासूच असते”, कल्पनाने सायलीला हाताला धरुन काढलं बाहेर, प्रोमोवर नेटकरी भडकले

दरम्यान जेव्हा सपना मुंबईवरुन बरेलीला परतली तेव्हा  तिला मुलाच्या  मृत्यूची बातमी समोर आली. मुलाचा मृतदेह बघून ती पूर्णपणे कोसळली. आता तिने मुलाला न्याय मिळावा अशी मागणीदेखील केली आहे. प्रदर्शने केल्यानंतर पोलिसांनी ही तक्रार नोंदवून गहेळी आणि भुता पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता पुढे या प्रकरणाला कोणतं वळण लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: deathsapana singhson
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Charusheela sable on kedar shinde
Entertainment

“बऱ्याच कलाकारांना मोठं केलं, पण मला काम दिलं नाही”, केदार शिंदेंच्या मावशी चारुशीला साबळेंचा खुलासा, काम देण्याचं वचन देऊन…

मे 25, 2025 | 6:00 pm
Anushka Sharma Fitness Secret
Lifestyle

दोन मुलं होऊनही अनुष्का शर्मा इतकी फिट कशी?, वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नक्की काय करते?, खास टिप्स

मे 25, 2025 | 2:00 pm
Hagawane Family Work Profile
Social

हगवणे कुटुंबियांचा कोणाच्या जीवावर एवढा माज?, नक्की पैसे कमवण्यासाठी करतात तरी काय?, सूनांना सांभाळू शकले नाहीत अन्…

मे 25, 2025 | 10:00 am
Viral Video
Lifestyle

Video : गरम सहन न झाल्याने आई लेकरांना घेऊन थेट एटीएममध्येच झोपली, मस्त एसीमध्ये आराम करत होती आणि…

मे 24, 2025 | 7:00 pm
Next Post
Myra Vaikul Brother Name Ceremony

राजगडाचं डेकोरेशन, राजेशाही टच अन्…; असं झालं मायरा वायकुळच्या भावाचं बारसं, नावंही ठेवलं आहे अगदी युनिक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.