शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उर्फी जावेदचा कहर, साडीच्या पदराने झाकलं शरीर, व्हिडीओ समोर येताच जान्हवी कपूरशीही तुलना कारण…

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 9, 2024 | 4:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
uorfi javed viral video

जान्हवी कपूरची उर्फी जावेदशी तुलना

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद सध्या खूप चर्चेत आली आहे. तिच्या अतरंगी ड्रेसिंगमुळे उर्फी नेहमीच चर्चेचा विषय ठरते. याआधी उर्फीने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. मात्र तिला अभिनेत्री म्हणून कधीही ओळख मिळाली नाही. तिच्या अतरंगी कपड्यांवरुन तिला अनेकदा ट्रोलदेखील केले. मात्र तिने कधीही ट्रॉलिंगकडे लक्ष दिले नाही. सोशल मीडियावर उर्फीचे अनेक फॉलोअर्स आहेत. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण कोणत्याही अतरंगी कपड्यांमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे तिच्याबद्दल बोलले जात आहे. सोशल मीडियावर उर्फी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. (uorfi javed viral video)

नुकतीच उर्फी एका सोहळ्यासाठी उपस्थित राहिली होती. यावेळी तिने साडी नेसली होती. तिच्या या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. उर्फीने निळ्या रंगाची साडी हटके पद्धतीने नेसली होती. तसेच केसांमध्ये एका वेगळ्या पद्धतीची फुलांची वेणीदेखील घातली होती. ही वेणी बघून सगळ्यांना ‘भूलभूलय्या’ चित्रपटातील मंजुलिका अर्थात विद्या बालनची आठवण आली. या सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड अभिनेत्रीदेखील सहभागी झाल्या होत्या.

आणखी वाचा – “तुझ्याबरोबरच तुझ्या कुटुंबालाही मी मानतो अन्…”, डीपी-अंकिता वालावलकरची घट्ट मैत्री, एकमेकांशी साथ, मैत्रीची सोशल मीडियावर तुफान चर्चा

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान यावेळी उर्फीने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच जेव्हा ती कॅमेरासमोर जेव्हा पोज देण्यासाठी आली तेव्हा तिने साडीच्या पदराने स्वतःला कव्हर केले. यावर एका  नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. ज्या प्रकारे तिने स्वतःचे शरीर झाकले आहे ते खूप छान वाटलं”. तसेच अजून एकाने लिहिले की, “ही आधीच कपडे ठीक करणार होती. पण केले नाहीत. कॅमेरासमोर येऊन केले कारण तिला पब्लिसिटी स्टंट करायचा होता”.

आणखी वाचा – “मला तिच्या रुपात मुलगीच झाली अन्…”, मृणाल कुलकर्णींनी सांगितलं सूनेबरोबरचं नातं, म्हणाल्या, “देवाने थेट…”

तसेच या ठिकाणी जान्हवी कपूरदेखील आली होती. मात्र जान्हवीचा लूक बघून तिच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली की, “आज हिला बघून उर्फीची आठवण येत आहे आणि उर्फी जान्हवी कपूर बनून फिरत आहे”. दरम्यान उर्फीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, उर्फीची प्राइम व्हिडीओ सीरिज ‘फॉलो कर लो यार’ प्रेक्षकांच्या भेटीस आली होती तसेच तिच्या कपड्यांमुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असलेली दिसून येते. तिचे इन्स्टाग्रामवर ५.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.  

Tags: bollywoodjanhavi Kapooruorfi javed
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
comedian Sunil Pal kidnappers bought jewelery worth 6 lakhs from Meerut

सुनील पालचं झालेलं अपहरण, अपहरणकर्त्यांनी मागितलेल्या रकमेतून खरेदी केले दागिने, पोलिसांचा मोठा खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.