शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : बायकोला गोव्याला फिरायला घेऊन गेला डिपी, बीचवर शूट केला हास्यास्पद व्हिडीओ, सोशल मीडियावर तुफान चर्चा

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 2, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Dhananjay Powar is enjoying with his wife in Goa video viral on social media.

बिग बॉस मराठी ५ फेम धनंजय पोवारची गोव्यात पत्नीसह एन्जॉयमेंट, मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘बिग बॉस मराठी’ चं पाचवं पर्व प्रचंड गाजलं. यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यही चर्चेत आले. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून वादावादी, मैत्री आणि भांडण पाहायला मिळालं. पण त्याचबरोबर ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पवार यांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. धनंजय हे आपल्या आई व बायकोबरोबरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो.  (Dhananjay Powar Enjoying With Wife In Goa)

‘बिग बॉस मराठी ५’ मधून धनंजय पोवार बाहेर आले असले तरी त्यांच्या नावाची चर्चा काही कमी झालेली नाही. ‘बिग बॉस’नंतर धनंजय पुन्हा एकदा पत्नीबरोबरचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत आहे आणि त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. धनंजय सध्या त्याच्या पत्नीसह गोव्यामध्ये एन्जॉय करत आहे आणि या गोवा ट्रीपचे व्हिडीओ तो सोशल मीडियाद्वारे शेअर करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Dhananjay Powar (@dhananjaypowar_dp)

आणखी वाचा – …अन् त्या मुलीला बेड मिळवून देण्यासाठी केइएम रुग्णालयात पोहोचली अंकिता वालावलकर, रुग्णाचे नातेवाईक म्हणाले, “शब्द नाहीत…”

धनंजयने पत्नीबरोबरचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. धनंजय पोवारए त्यांच्या कॉमेडी स्वभावासाठी विशेष ओळखले जातात. बायको व आईबरोबरचे हलके फुलके विनोदी रील ते सोशल मीडियाद्वारे शेअर करतात आणि त्यांच्या या व्हिडीओला प्रेक्षकांकडून मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळतात. अशातच त्यांचे नुकतेच गोवामधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dhananjay Powar (@dhananjaypowar_dp)

आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada : भुवनेश्वरीचं सत्य समोर आणण्यात अक्षरा यशस्वी, तरीही लेकासाठी चारुहास लग्न करणार का?

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’ फेम धनंजय पवारच्या पत्नीचं नाव कल्याणी असे आहे. धनंजय व कल्याणी यांना दोन गोड मुलं आहेत. कल्याणीचा साड्यांचा व्यवसाय आहे. ‘आईसाहेब वस्त्रम’ असे कल्याणीच्या साड्यांच्या ब्रॅण्डचं नाव आहे. कल्याणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असून चाहत्यांबरोबर ती अनेक रील व्हिडीओ शेअर करत असते. तर धनंजयही त्यांचा फर्निचरचा व्यवसाय सांभाळत आहेत.

Tags: bigg boss marathi 5dhananjay powarDhananjay Powar Enjoying With Wife In Goa
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
03 december 2024 daily horoscope Taurus people will get respect due to hard work on Tuesday

03 December Horoscope : वृषभ राशीच्या लोकांना मंगळवारी मेहनतीमुळे मिळेल सन्मान, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.